लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

केरळात पावसाचा हाहाकार; राजनाथ सिंह यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, 100 कोटींचे पॅकेज जाहीर - Marathi News | Rains in Kerala; Survey of flood affected area from Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात पावसाचा हाहाकार; राजनाथ सिंह यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, 100 कोटींचे पॅकेज जाहीर

केरळ राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि महापुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह - Marathi News | Who has not discriminated against NRC! - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले. ...

Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह - Marathi News | some trying to create atmosphere of fear on NRC Rajnath Singh tells Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: काहीजणांकडून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न- राजनाथ सिंह

कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली ...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात याच अधिवेशनात दुरुस्ती- राजनाथ सिंह - Marathi News |  Correcting the same session in the Atropicity Act - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात याच अधिवेशनात दुरुस्ती- राजनाथ सिंह

या दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली होती. या कायद्यातील मूळ तरतुदी कायम राखण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याबद्दल विरोधकांनी टीका केली होती. ...

Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी - Marathi News | nrc assam issue amit shah and rajnath singh gives contradictory statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी

Assam NRC Final Draft :केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाध्यक्षांना तोंडावर पाडलं ...

रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडणार -राजनाथ सिंह - Marathi News | Rohingya will return to myanmar Myanmar - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडणार -राजनाथ सिंह

रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न आज संसदेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित झाला ...

ते 40 लाख रहिवासी रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? संतप्त ममतांचा सवाल - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee on NRC Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते 40 लाख रहिवासी रोहिंग्या नाहीत, त्यांना देशातून हाकलणार का? संतप्त ममतांचा सवाल

आसाममधील नॅशनल सिटीझन रजिस्टरचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मसुद्यातील यादीमधून तब्बल 40 लाख नागरिकांची नावे वगळण्यात आल्याने संतप्त झालेल्या ममता बँनर्जी यांनी... ...

गरज भासल्यास झुंडशाही रोखण्यासाठी कायदाही करणार- राजनाथ सिंह - Marathi News | Rajnath Singh will do the law to prevent the bunch if needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज भासल्यास झुंडशाही रोखण्यासाठी कायदाही करणार- राजनाथ सिंह

विरोधी पक्षांची लोकसभेत केंद्रावर टीका ...