लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
चलो अयोध्या... मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ 'या' दिवशी रामललाचे दर्शन घेणार - Marathi News | Come on Ayodhya... The entire cabinet including Chief Minister Eknath Shinde will have darshan of Ramlala on 'this' day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या... मुख्यमंत्री शिंदेंसह अख्ख मंत्रिमंडळ 'या' दिवशी रामललाचे दर्शन घेणार

रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे, यामुळे प्रशासनाला  सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. ...

रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं - Marathi News | anupam kher took ramlalla darshan by hiding face shared ram mandir video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामललाच्या दर्शनासाठी अनुपम खेर चेहरा लपवून का गेले? मंदिरातील व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

चेहरा लपवत रामललाचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात पोहोचले अनुपम खेर, व्हिडिओ शेअर करत म्हणाले... ...

दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा! - Marathi News | Why is a crown placed on the head of the devotees as a blessing from the god in the southern temple? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या डोक्यावर ठेवलेला मुकुट आपण पाहिला, यामागील सद्भावना काय ते जाणून घेऊ.  ...

​​​​​​'प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा...', संविधानाची प्रस्तावना शेअर करताच लोकप्रिय अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Bollywood actress Sushmita Sen has shared the Constitution of India on her Instagram story get trolled by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संविधानाची प्रस्तावना शेअर करताच लोकप्रिय अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेनची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

"हे राजकारण नाही, पण...", राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान - Marathi News | rajinikanth said ram mandir is spirituality for me and not politics after ayodhya visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे राजकारण नाही, पण...", राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर थलायवाचं मोठं विधान

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रजनीकांत यांनी केलेलं विधान चर्चेत, म्हणाले... ...

“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी - Marathi News | swami govind dev giri maharaj replied criticism over statement at ayodhya ram mandir about pm modi and chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी शिवरायांच्या गुणांचे अनुसरण करतात, हे सांगायला संकोच वाटला नाही”: गोविंददेव गिरी

Swami Govind Dev Giri Maharaj News: ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते, त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असा पलटवार गोविंददेव गिरी महाराज यांनी केला. ...

'बाबरी मशीद शतकानुशतके उभी...', अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर ५७ मुस्लिम देश संतप्त - Marathi News | 57 Muslim countries are angry after ram temple Ayodhya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'बाबरी मशीद शतकानुशतके उभी...', अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर ५७ मुस्लिम देश संतप्त

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. ...

"कोणालाही बाबरी पाडण्याचा अधिकार नव्हता", कमल हसन त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम - Marathi News | Kamal Hassan reaction after ram mandir pranpratistha says his opinion is still same as 30 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही बाबरी पाडण्याचा अधिकार नव्हता", कमल हसन त्यांच्या वक्तव्यावर आजही ठाम

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर कमल हसन यांची प्रतिक्रिया चर्चेत ...