लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ४ माजी CJI प्रभू श्रीरामचरणी लीन, अयोध्येतील सोहळ्यात झाले सहभागी - Marathi News | 4 former cji attend pran pratishtha ayodhya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ४ माजी CJI प्रभू श्रीरामचरणी लीन, अयोध्येतील सोहळ्यात झाले सहभागी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिराचा ऐतिहासिक निकाल देणारे न्यायाधीश सोहळ्याला उपस्थित होते. ...

जेनेलिया देशमुखही रामभक्तीत तल्लीन, प्राणप्रतिष्ठेला शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Genelia Deshmukh shared a special post on Ayodhya Ram Mandir Inauguration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेनेलिया देशमुखही रामभक्तीत तल्लीन, प्राणप्रतिष्ठेला शेअर केली खास पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. ...

प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, "धन्य झालो, आता मी दरवर्षी..." - Marathi News | Thalaiva Rajinikanth s reaction after the inauguration of Ram Mandir Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राणप्रतिष्ठेनंतर 'थलायवा' रजनीकांतची प्रतिक्रिया, म्हणाले, "धन्य झालो, आता मी दरवर्षी..."

अभिनेते रजनीकांत यांनी रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ...

सांगलीच्या रामभक्तांसाठी खुशखबर, अयोध्येला धावणार रेल्वे - Marathi News | A special train will run from Sangli station to Ayodhya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या रामभक्तांसाठी खुशखबर, अयोध्येला धावणार रेल्वे

सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार ... ...

Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले - Marathi News | Video: Sachin Tendulkar and Rajinikanth side by side in Ayodhya; PM Narendra Modi came and saluted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

बिग बी अमिताभ बच्चनपासून ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज रामनाम जपताना दिसून आले.   ...

पाहा अयोध्येत आलिया भटने नेसलेल्या साडीची खासियत; सिंपल दिसणाऱ्या साडीची स्पेशल गोष्ट... - Marathi News | Alia Bhat Special Saree for Ram Mandir Ayodhya : Check out the specialty of Alia Bhatt's saree in Ayodhya; The special thing about a simple looking saree... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा अयोध्येत आलिया भटने नेसलेल्या साडीची खासियत; सिंपल दिसणाऱ्या साडीची स्पेशल गोष्ट...

Alia Bhat Special Saree for Ram Mandir Ayodhya : सिंपल तरीही युनिक लूकने वेधले उपस्थितांचे लक्ष ...

पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद - Marathi News | Queue from 3 am, huge crowd of devotees in ram mandir; temple entry closed in Ayodhya within 2 hours | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पहाटे ३ वाजेपासून रांग, भाविकांची मोठी गर्दी;अयोध्येत २ तासांतच मंदिर प्रवेश बंद

लाखो भाविकांच्या रामभक्तीचा मेळा शरयूतीरी जमला होता. रामललाच्या दर्शनासाठी सगळीकडे मोठी गर्दी पाहायला मिळाली.  ...

Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा - Marathi News | Good news for those going to Ayodhya ram mandir tickets available at just rs 1622 SpiceJet announces cheap airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचं आगमन झालं आहे. याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे. ...