शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

फिल्मी : राम मंदिरासाठी कलाकारांनी उचलला खारीचा वाटा; जाणून घ्या, कोणत्या कलाकाराने कोणत्या गोष्टी केल्या दान

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

व्यापार : दिवाळीपेक्षा अधिक फटाके देशात वाजणार, प्राणप्रतिष्ठेसाठी ४०० कोटींचा बाजार सज्ज

फिल्मी : अयोध्यानगरी पाहून भारावून गेला 'हनुमान'; 'रामायण'फेम अभिनेत्याने पंतप्रधान मोदींना दिली रामाची उपमा

उत्तर प्रदेश : भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर...; अखिलेश यादव यांची टीका

राष्ट्रीय : जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण

उत्तर प्रदेश : २५०० वर्षांची ‘गॅरंटी’! भूकंप येवो अथवा त्सुनामी, राम मंदिराची एक वीट हलणार नाही

फिल्मी : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म झालाय अयोध्येत, लोकप्रिय क्रिकेटपटूची आहे पत्नी!

नवी मुंबई : विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

राष्ट्रीय : कोणत्या देशात रामायण अधिक लोकप्रिय?, जगभरातील टपाल तिकिटे केली जमा