लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंजन गोगोई

रंजन गोगोई, मराठी बातम्या

Ranjan gogoi, Latest Marathi News

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.
Read More
सुप्रीम कोर्टात Yeah म्हणणाऱ्या वकिलावर संतापले सरन्यायाधिश; म्हणाले, "हे काय कॉफी शॉप नाही" - Marathi News | CJI DY Chandrachud reprimands lawyer for using the informal word Yeah in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टात Yeah म्हणणाऱ्या वकिलावर संतापले सरन्यायाधिश; म्हणाले, "हे काय कॉफी शॉप नाही"

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाला कोर्टात 'Yeah' असे अनौपचारिक शब्द वापरल्याबद्दल फटकारले. ...

माजी सरन्यायाधीशांवर बदनामीचा खटला दाखल; एक कोटींच्या भरपाईची मागणी - Marathi News | Abhijit Sharma, president of Assam Public Works, filed a defamation case against former Chief Justice Ranjan Gogoi in a local court and demanded a compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीशांवर बदनामीचा खटला दाखल; एक कोटींच्या भरपाईची मागणी

गोगोई यांच्या ‘जस्टिस फॉर ए जज’ या आत्मचरित्रात आपली बदनामी करणारा मजकूर असून या पुस्तकाच्या विक्री, वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. ...

माजी सरन्यायाधीशांवर बदनामीचा खटला दाखल; एक कोटींच्या भरपाईची मागणी - Marathi News | Abhijit Sharma, president of Assam Public Works, filed a defamation case against former Chief Justice Ranjan Gogoi in a local court and demanded a compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीशांवर बदनामीचा खटला दाखल; एक कोटींच्या भरपाईची मागणी

गोगोई यांच्या ‘जस्टिस फॉर ए जज’ या आत्मचरित्रात आपली बदनामी करणारा मजकूर असून या पुस्तकाच्या विक्री, वितरणावर बंदी घालावी, अशी मागणी शर्मा यांनी केली. ...

"न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे" - Marathi News | former chief justice ranjan gogoi claims that If you go to court you will not get justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्यायालयात न्याय मिळत नाही, तेथे जाणे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे"

भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था जीर्ण झाली असून, न्यायालयात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे, असा दावा माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी केला आहे. ...

"माझ्यावर पाळत ठेवली जातेय", तृणमूल खासदाराचा धक्कादायक दावा; पत्रातून केला गौप्यस्फोट - Marathi News | tmc mp mahua moitra wrote to the delhi police chief saying to and my home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यावर पाळत ठेवली जातेय", तृणमूल खासदाराचा धक्कादायक दावा; पत्रातून केला गौप्यस्फोट

Mahua Moitra News : दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा एक फोटो ट्विट करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...

खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर - Marathi News | minister pralhad joshi says action will be taken on tmc mp mahua moitra the government serious on controversy remarks on ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार महुत्रा मोइत्रा यांच्यावर होणार कारवाई? 'त्या' वादग्रस्त टिप्पणीबद्दल सरकार गंभीर

TMC MP Mahua Moitra’s remarks on former CJI : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा  यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ...

रंजन गोगोई यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली - Marathi News | The petition against Ranjan Gogoi was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रंजन गोगोई यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली

याचिकाकर्त्याने न्या. गोगोई यांनी दिलेल्या काही कथित ‘चुकीच्या व पक्षपाती’ निकालांचा हवाला दिला होता. ...

रंजन गोगोईंनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ; काँग्रेसच्या खासदारांनी केला निषेध - Marathi News | Former Chief Justice of India Ranjan Gogoi takes oath as Rajya Sabha MP mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रंजन गोगोईंनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ; काँग्रेसच्या खासदारांनी केला निषेध

रंजन गोगोई यांची राज्यसभेवर उमेदवारी मिळातच त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. ...