लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंजन गोगोई

रंजन गोगोई

Ranjan gogoi, Latest Marathi News

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.
Read More
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल  - Marathi News | President Ram Nath Kovind Nominates Former Chief Justice Of India Ranjan Gogoi To Rajya Sabha kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल 

२०१८ मध्ये सरन्यायाधीश झालेले गोगोई १३ महिने कार्यरत होते ...

रामजन्मभूमीच नव्हे तर या खटल्यांमधील निकालांमुळे रंजन गोगोईंची कारकीर्द ठरली संस्मरणीय - Marathi News | Ranjan Gogoi's career was memorable not only for Ram Janmabhoomi verdict but also the results of these cases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमीच नव्हे तर या खटल्यांमधील निकालांमुळे रंजन गोगोईंची कारकीर्द ठरली संस्मरणीय

''आव्हाने व खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते'' - Marathi News | "Challenges and tough situations can make things harder" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आव्हाने व खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते''

न्यायदानाच्या कार्यात येणारी आव्हाने व आयुष्यातील खडतर प्रसंगांमुळे अधिक कणखर बनता येते, ...

Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Ayodhya Verdict - It is our duty to respect homage equally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Verdict - श्रद्धेचा समान आदर करणे, हे आमचे कर्तव्य- सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील जमीन वादाच्या प्रकरणात केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निवाडा केला तर न्याय होणार नाही. ...

सरन्यायाधीशांनी घेतली सुरक्षेची माहिती - Marathi News | Security chiefs took security information by police and security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांनी घेतली सुरक्षेची माहिती

मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांशी चर्चा; एक तास बैठक ...

Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा  - Marathi News | Alert! Strong security across the country with the possibility of Ayodhya verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

Ayodhya Case : पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष ...

न्या. बोबडे राज्याने देशाला दिलेले नववे सरन्यायाधीश; नागपूरचा दुसरा सुपुत्र भूषविणार सर्वोच्च पद - Marathi News | Justice The ninth commander-in-chief given by the Bobde State to the country; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. बोबडे राज्याने देशाला दिलेले नववे सरन्यायाधीश; नागपूरचा दुसरा सुपुत्र भूषविणार सर्वोच्च पद

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने न्या. बोबडे यांनी गेल्या सहा वर्षांत अनेक महत्वाचे निकाल दिले ...

सरन्यायाधीश गोगोई यांच्या शेवटच्या आठ दिवसांत येणार सहा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Six important results will come in the last eight days of Chief Justice Gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश गोगोई यांच्या शेवटच्या आठ दिवसांत येणार सहा महत्त्वपूर्ण निकाल

१७ नोव्हेंबर रोजी होणार निवृत्त : निवृत्तीआधी सर्व कामे उरकण्याची लगबग ...