लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रंजन गोगोई

रंजन गोगोई

Ranjan gogoi, Latest Marathi News

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.
Read More
अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | Ayodhya Case; The interim committee will submit Report till August 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या प्रकरण; अंतिम रिपोर्ट सादर करण्यासाठी मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ 

मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या.  एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. ...

न्यायसंस्थेच्या प्रचलित व्यवस्थेतच आमूलाग्र बदल आवश्यक - Marathi News | Changes in the prevailing system of judiciary are essential | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायसंस्थेच्या प्रचलित व्यवस्थेतच आमूलाग्र बदल आवश्यक

लोकसभेसाठी घमासान सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयात कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंगाचे आरोप केल्याचे प्रकरण गाजले. माध्यमांत त्याची वाच्यता होते न होते तोच न्या. गोगोई यांनीच पुढाकार घेत बाजू मांडली. ...

येथेही ‘न्याय’च व्हावा, चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवण्यातील पक्षपात संशयास्पद - Marathi News |  Here too 'justice' is to be done, suspicious of keeping investigation into confidentiality is suspicious | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :येथेही ‘न्याय’च व्हावा, चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवण्यातील पक्षपात संशयास्पद

सामान्यांची चौकशी जाहीररीत्या होते. जे अधिकार सामान्य नागरिकांना आहेत, तेच सरन्यायाधीशांनाही आहेत. असे असताना त्यांच्या चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवण्यातील पक्षपात समितीच्या भूमिकेविषयी संशय उत्पन्न करणारा आहे. ...

चौकशीचा अहवाल सरन्यायाधीशांप्रमाणे मलाही द्या! तक्रारदार महिलेचे चौकशी समितीस पत्र - Marathi News | Give me the report as per the Chief Justice! Womrn Letter to Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशीचा अहवाल सरन्यायाधीशांप्रमाणे मलाही द्या! तक्रारदार महिलेचे चौकशी समितीस पत्र

पुरावे देऊनही माझ्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढून ‘इन हाऊस’ चौकशी समितीने सरन्यायाधीशांना कशाच्या आधारे ‘क्लीन चिट’ दिली, हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. ...

सरन्यायाधीशांना क्लीन चिट; आरोपांत तथ्य नसल्याचा निष्कर्ष, समितीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात - Marathi News | Clean chit to the Chief Justice; The findings of the allegations are not facts, report of the committee but in the bouquet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांना क्लीन चिट; आरोपांत तथ्य नसल्याचा निष्कर्ष, समितीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या बडतर्फ कर्मचारी महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेल्या तीन न्यायाधीशांच्या ’इन हाऊस’ समितीने आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढून सरन्यायाधीशांना ‘क्लीन चिट’ दिली. ...

सरन्यायाधीश निर्दोष, लैंगिक शोषणाविरुद्धच्या आरोपाला समितीकडून क्लीन चीट - Marathi News | Chief Justice is innocent, clean chit from the committee for sexual harassment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश निर्दोष, लैंगिक शोषणाविरुद्धच्या आरोपाला समितीकडून क्लीन चीट

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी 11 आणि 11 ऑक्टोबर 2018 रोजी माझ्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा दावा 35 वर्षीय महिलेनं केला होता. ...

‘सरन्यायाधीशांवरील आरोपांना प्रसिद्धी नको’ची मागणी न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The court rejected the demand for not to make allegations publicly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सरन्यायाधीशांवरील आरोपांना प्रसिद्धी नको’ची मागणी न्यायालयाने फेटाळली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना प्रसिद्धी देण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखावे, अशी मागणी केलेली याचिका विचारात घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला ...

सरन्यायाधीशांवरील आरोप; न्या. पटनाईक करणार ‘कारस्थाना’ची चौकशी - Marathi News | Charges of the Chief Justice; Justice Patnaik will do inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीशांवरील आरोप; न्या. पटनाईक करणार ‘कारस्थाना’ची चौकशी

सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर न्यायाधीशांची जी समिती नेमली आहे, त्याचा न्या. पटनाईक करणार असलेल्या चौकशीशी काहीही संबंध असणार नाही ...