लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप

Relationship tips, Latest Marathi News

रोजच्या जीवनात असं काही घडत असेल तर तुम्हाला ब्रेकची आहे नितांत गरज! - Marathi News | Relationship Tips : Signs that suggest you really need to take break | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रोजच्या जीवनात असं काही घडत असेल तर तुम्हाला ब्रेकची आहे नितांत गरज!

Relationship Tips : सुरूवातीला तुम्ही एकमेकांना आवडत असता, पण नंतर नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. कारण तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक चांगले ओळखू लागता. जे आधी माहीत नसतं. अशात काही लोक आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करतात. ...

'असा' पार्टनर असल्यावर वाढतं तुमचं आयुष्य, रिसर्चमधून दावा - Marathi News | Relationship Tips : Being optimistic partner you can get sharper mind says study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'असा' पार्टनर असल्यावर वाढतं तुमचं आयुष्य, रिसर्चमधून दावा

Relationship Tips : मिशिगन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक विलियम जे चॉपिक यांनी सांगितले की, समजण्याची क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ...

नवरा-बायको म्हणून एकमेकांवर प्रेम आहे पण विश्वास आहे का? सतत एकमेकांवर संशय घेत असाल तर - Marathi News | Know How Trust is Important in Any Relationship : Love each other as husband and wife but trust? If you are constantly suspecting each other | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा-बायको म्हणून एकमेकांवर प्रेम आहे पण विश्वास आहे का? सतत एकमेकांवर संशय घेत असाल तर

Know How Trust is Important in Any Relationship : विश्वास जिथे असतो तिथे नात्यात वादविवाद असले तरी नात्याचा दोर घट्ट असतो. ...

तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध - Marathi News | Relationship : These are signs your boyfriend has crush your friend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध

Relationship Tips : जर अशी स्थिती तुमच्या पार्टनरसोबत झाली असेल तर त्याच्यावर चिडणे ठीक असेल? कदाचित नाही. उलट या संधीचा वापर तुम्ही तुमच्यासाठी करुन घेऊ शकता. ...

तुमच्या एक्सला तुमच्या जीवनात परत यायचंय, या संकेतांवरून ओळखा! - Marathi News | Relationship : Signs your ex-might want to get back together | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या एक्सला तुमच्या जीवनात परत यायचंय, या संकेतांवरून ओळखा!

Relationship Tips : काही लोक असेही असतात की, ते त्यावेळी रागाने तर सोडून गेलेले असतात, पण त्यांना तुमच्या लाइफमध्ये परत यायचं असतं. मात्र, हे कसं ओळखायचं हे अनेकांच्या लक्षात येत नाही. काही संकेतांवरून तुम्ही हे ओळखू शकता? ...

बायको करतेय बडबड, आणि नवऱ्याचं लक्षच नाही ? - नव्या समस्येमुळे नाती तुटण्याची भीती- संशोधन म्हणते... - Marathi News | Study finds regular 'phubbing' could be damaging marriages | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायको करतेय बडबड, आणि नवऱ्याचं लक्षच नाही ? - नव्या समस्येमुळे नाती तुटण्याची भीती- संशोधन म्हणते...

Partner phubbing: Why using your phone during interactions with your partner can be detrimental for your relationship : पार्टनर फबिंग नावाची एक समस्या घरोघरी वादाचं कारण ठरतेय. जगभरातल्या जोडप्यांत येतोय दुरावा... ...

पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला आनंदी ठेवण्याची खास ट्रिक, तुम्हालाही नसेल माहीत! - Marathi News | How to keep girlfriend or wife happy? Know the scientific way | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पत्नी किंवा गर्लफ्रेन्डला आनंदी ठेवण्याची खास ट्रिक, तुम्हालाही नसेल माहीत!

Relationship : पत्नीला किंवा गर्लफ्रेंन्ड खूश ठेवण्यात तुम्ही तारांबळ उडत असेल तर हा फंडा पडू शकतो तुमच्या कामात. ...

लग्नासाठी जोडीदार निवडताना ३ गोष्टी तपासून पाहा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर देतात तरुण मुलांना सल्ला - Marathi News | What Qualities should we look in a Life Partner? Gurudev Sri Sri Ravi Shankar shared some tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नासाठी जोडीदार निवडताना ३ गोष्टी तपासून पाहा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर देतात तरुण मुलांना सल्ला

What Qualities should we look in a Life Partner? Gurudev Sri Sri Ravi Shankar shared some tips लग्नाचा निर्णय घेताना जोडीदाराकडे काय असावे, हे तपासून पाहताना नेमके काय तपासायला हवे? ...