लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महारेरा कायदा 2017

महारेरा कायदा 2017

Rera act maharashtra 2017, Latest Marathi News

राज्यातील ३८८ बिल्डरांना महारेराचा दणका, प्रकल्पांची खाती गोठवली - Marathi News | Maharera hit 388 builders in the state, accounts of projects were frozen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३८८ बिल्डरांना महारेराचा दणका, प्रकल्पांची खाती गोठवली

Mumbai: 388 विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित( Abeyance) करण्याचा कठोर निर्णय महारेराने घेतला आहे. ...

जूनपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; फसवणूक टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Registration of new housing projects from June; Decisions to avoid fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूनपासून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी; फसवणूक टाळण्यासाठी निर्णय

संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या परवानगीचा असा ई-मेल महारेराच्या मेलवर आलेला असल्याशिवाय नवीन प्रकल्पांची नोंदणी  महारेराला करता येणार नाही. ...

घर घेताय? फसवणूक टाळा; प्राधिकरणांची वेबसाइट जोडणार महारेराला, प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर  - Marathi News | Taking home Avoid cheating; Authority's website will add Maharera, project information in one click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घर घेताय? फसवणूक टाळा; प्राधिकरणांची वेबसाइट जोडणार महारेराला, प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर 

  महारेराच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची घर घेताना होणारी फसवणूक टाळता येणार आहे. ...

MahaRERA: नोंदणी क्रमांक टाकला नाही, १२ बिल्डरांना महारेराचा दंड - Marathi News | Registration number not entered, 12 builders fined MahaRERA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोंदणी क्रमांक टाकला नाही, १२ बिल्डरांना महारेराचा दंड

MahaRERA: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या १२ बिल्डरांना महारेराने सुनावणी घेऊन १०, २५, ५० हजार आणि दीड लाख असा एकूण ५.८५ लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

घर घेताय? क्यू आर कोड स्कँन करा आणि एका क्लिकवर प्रकल्पाची माहिती - Marathi News | Taking home Scan the QR Code Project information in one click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर घेताय? क्यू आर कोड स्कँन करा आणि एका क्लिकवर प्रकल्पाची माहिती

महारेरा आता नवीन नोंदणीकृत गृह प्रकल्पांना नोंदणी प्रमाणपत्रासह क्यूआर कोड देणार आहे. ...

एजंट्सना रेराचा दणका; घ्यावे लागणार प्रशिक्षण, ग्राहकांच्या हितासाठी आणखी एक पाऊल - Marathi News | RERA's bump to agents; Training to be undertaken, another step in the interest of consumers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एजंट्सना रेराचा दणका; घ्यावे लागणार प्रशिक्षण, ग्राहकांच्या हितासाठी आणखी एक पाऊल

महारेराकडील माहितीनुसार ५२३ एजंट्सनी प्रशिक्षणासाठी नावे नोंदवली आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. तसेच सध्याच्या एजंट्सनाही १ सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. ...

ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन! - Marathi News | Counseling of 'Maharera' now in dispute between customer-builder | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन!

ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील सलोख्यासाठी ‘महारेरा’ने समुपदेशनाची योजना आखली आहे; पण पुनर्विकासात फसवणूक झालेले ‘महारेरा’च्या बाहेरच आहेत ! ...

बिल्डरांकडून १०१ कोटींची वसुली, ११८ प्रकरणांतील बाधितांना महारेराचा दिलासा, उपनगरांत सर्वाधिक भरपाई - Marathi News | 101 crores recovered from builders, Maharera relief to victims in 118 cases, maximum compensation in suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांकडून १०१ कोटींची वसुली, ११८ प्रकरणांतील बाधितांना महारेराचा दिलासा

Maharera : महारेराने डिसेंबरपासून जाहीर केलेल्या वॉरंट्सचा आढावा घेण्यास सुरुवात केली. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी अशा १३ जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रे पाठविली. ...