लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महारेरा कायदा 2017

महारेरा कायदा 2017

Rera act maharashtra 2017, Latest Marathi News

‘निर्मल’चे गृह खरेदीदार वा-यावर - Marathi News | Nirmal's home buyers are on the air | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निर्मल’चे गृह खरेदीदार वा-यावर

Home buyers : रेराकडूनही दिलासा मिळत नसल्याने हे गुंतवणूदार हवालदिल ...

सीसीआयच्या विंटरग्रीन प्रकल्पाला पुन्हा दणका - Marathi News | Hit CCI's Wintergreen project again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीआयच्या विंटरग्रीन प्रकल्पाला पुन्हा दणका

महारेराने बोरिवली येथील विंटरग्रीन प्रकल्पाच्या विकासकांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे प्रकरण ताजे असतानाच, या प्रकल्पातील गुंतवणूकदारांना निर्धारित वेळेत घराचा ताबा दिला नाही, म्हणून महारेराने पुन्हा १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ...

सीसीआयच्या विंटरग्रीन प्रकल्पाला पुन्हा दंड - Marathi News | CCI's Wintergreen project fined again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीआयच्या विंटरग्रीन प्रकल्पाला पुन्हा दंड

Project fined again : महारेराच्या आदेशाच्या अवमानापोटी १० लाखांचा दंड ...

दहा वर्षे लोटली तरी घर खरेदीचा करार नाही - Marathi News | Ten years later, there is no house purchase agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षे लोटली तरी घर खरेदीचा करार नाही

House purchase agreement : ३० दिवसांत करार करण्याचे महारेराचे विकासकाला आदेश ...

महारेरासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’, गुंतवणूदारांचे हित, विकासकांची कोंडी टाळण्याचे आव्हान - Marathi News | Maharera News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’, गुंतवणूदारांचे हित, विकासकांची कोंडी टाळण्याचे आव्हान

 केंद्र सरकारच्या स्पेशल विंडो फाॅर अफोर्डेबल ॲण्ड मिड इन्कम हाउसिंग फंडातून (स्वामी) अर्थसाहाय्य मिळवून बोरीवलीचा रखडलेला विंटरग्रीन प्रकल्प मार्गी लावण्याचा सीसीआय या बांधकाम व्यावसायिकाचा प्रयत्न आहे. ...

रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे, गुंतवणूकदारांचा न्याय कागदावरच - Marathi News | Obstacles to the implementation of the Rera Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे, गुंतवणूकदारांचा न्याय कागदावरच

Rera Act News : गृहप्रकल्पांत फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांना न्याय देण्यासाठी महारेरा शीघ्रगतीने याचिका निकाली काढत आहे. मात्र, आदेशांची ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. ...

राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण - Marathi News | Registration started in violation of Rera Act in the state; The highest proportion in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. ...

विकासकाशी तडजोड केल्याने गुंतवणूकदारांच्या अडचणींत भर - Marathi News | Compromising with the developer adds to the difficulties for investors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकाशी तडजोड केल्याने गुंतवणूकदारांच्या अडचणींत भर

difficulties for investors : महारेराकडे झालेल्या सामंजस्य कराराचे पालन नाही ...