लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहिंग्या

रोहिंग्या

Rohingya, Latest Marathi News

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बांगलादेश दौरा - Marathi News | External Affairs Minister Sushma Swaraj's visit to Bangladesh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा बांगलादेश दौरा

 म्यानमारने आपल्या नागरिकांना स्वीकारलेच पाहिजे- सुषमा स्वराज  - Marathi News | Myanmar should accept its citizens: Sushma Swaraj | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : म्यानमारने आपल्या नागरिकांना स्वीकारलेच पाहिजे- सुषमा स्वराज 

गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. ...

पुढील आदेशापर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नका , सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना - Marathi News | Do not remove Rohingyas from the country till further order, Supreme Court notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील आदेशापर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नका , सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नये, असे केंद्र सरकारला तोंडी सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. ...

पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्यांना परत पाठवू नका, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश  - Marathi News |  Do not send Rohingya back to the next hearing, order by the Supreme Court to the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्यांना परत पाठवू नका, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश 

देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र पीडित महिला आणि मुलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडू नका... ...

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोरम- म्यानमार सीमेवर कडक पहारा - Marathi News | To prevent infiltration of Rohingyas, the Mizoram-Myanmar border is tightly guarded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी मिझोरम- म्यानमार सीमेवर कडक पहारा

म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. ...

बोट उलटून बारा निर्वासित बुडाले ,अनेक रोहिंगे झाले बेपत्ता; बोटीतील प्रवास अतिधोकादायक - Marathi News |  Twelve refugees swept away, many Rohingyas disappeared; Boat Travel Extreme | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोट उलटून बारा निर्वासित बुडाले ,अनेक रोहिंगे झाले बेपत्ता; बोटीतील प्रवास अतिधोकादायक

रोहिंग्या मुस्लीम निर्वासितांना घेऊन निघालेली बोट उलटून किमान १२ जण मरण पावले असून, अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांत १० लहान मुले, एक महिला व एक पुरुष आहे. ...

म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू - Marathi News | The death of 12 Rohingya was over when boat fired from Myanmar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना ...

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट  - Marathi News | BSF has increased patrol in sensitive areas to prevent infiltration of Rohingyas, high alert in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

]म्यानमानमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांप्रश्नी केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रोहिंग्या निर्वारित अवैधरित्या भारतात घुसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणांवरील गस्त वाढवली आहे. ...