लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती - Marathi News | The message of road safety, public awareness about traffic rules by honoring women work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’च्या कर्तुत्वाचा सन्मानातून रस्ता सुरक्षिततेचा संदेश, वाहतूक नियमांना घेऊन जनजागृती

रस्ता सुरक्षिततेची माहिती : घराघरात हा संदेश पोहचवण्याचे आवाहन ...

टोल प्लाझा, चेकपोस्टवरच वाहनांची तपासणी करा; परिवहन आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Check the vehicles at the toll plaza, check post itself; Instructions to the Officers of the Transport Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल प्लाझा, चेकपोस्टवरच वाहनांची तपासणी करा; परिवहन आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आपत्कालीन परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवावे लागल्यास ते शोल्डर लेनमध्ये नेले पाहिजे. ...

संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही... - Marathi News | Editorial: looting on the highway by RTO, Police! Financial assistance only to devotees-pilgrims after accident, why not others... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही...

समाेर लाल दिव्याची गाडी दिसताच चालक घाबरून जातात. पाेलिस किंवा परिवहन खात्याचे कर्मचारी वाहनधारकांना मदतीस येत नाही, अडविण्यासाठीच असतात, हे आता महाराष्ट्राला माहीत झाले आहे. ...

ट्रिपल सीट, हेल्मेट नसेल तरी आता टिपेल कॅमेरा; इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची कमाल - Marathi News | Triple seat, no helmet but now camera will detect; Intelligent traffic management system will come | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रिपल सीट, हेल्मेट नसेल तरी आता टिपेल कॅमेरा; इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची कमाल

रस्त्यावर आरटीओ अधिकारी-कर्मचारी नसले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, धाेकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांना हे कॅमेरे टिपतील. ...

सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने - Marathi News | Post of RTO officer in Sangli vacant for half a year, Nationalist Rickshaw Union protests | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओ अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त, राष्ट्रवादी रिक्षा युनियनची निदर्शने

सांगली : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद सव्वा वर्षांपासून रिक्त आहे. तेथे त्वरित नियुक्ती करावी यासाठी राष्ट्रवादी रिक्षा युनियनने ... ...

राज्यात तब्बल १ लाख २३ हजार वाहनधारक लायसन्सच्या प्रतीक्षेत - Marathi News | over 1 lakh 23 thousand vehicle owners are waiting for license in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात तब्बल १ लाख २३ हजार वाहनधारक लायसन्सच्या प्रतीक्षेत

राज्यातील स्थिती : प्रिंटिंगला सुरुवात; परंतु अद्यापही प्रतीक्षाच ...

इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट - Marathi News | Here the queue fills the pockets of the officials; Lots of loot from motorists | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट

'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले ...

गणेशविसर्जनाला वाहतूक कोंडी टाळण्याचे आव्हान, शहरात जड वाहनांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Challenge to avoid traffic jam for Ganesh Visarjan, 'No entry' for heavy vehicles in the city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशविसर्जनाला वाहतूक कोंडी टाळण्याचे आव्हान, शहरात जड वाहनांना ‘नो एन्ट्री’

नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी ...