लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

वाहनांच्या किमतीचे काय घेऊन बसलात? व्हीआयपी नंबरसाठी मोजले ४ कोटी ! - Marathi News | What about the price of vehicles? 4 crore calculated for VIP number! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनांच्या किमतीचे काय घेऊन बसलात? व्हीआयपी नंबरसाठी मोजले ४ कोटी !

Nagpur News गाड्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी ‘चॉइस’ नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्यांची संख्यादेखील झपाट्याने वाढली. २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये नागपूर जिल्ह्यात यात दुप्पटीने वाढ झाली. ...

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाच्या महसुलात झाली भरघोस वाढ - Marathi News | Sindhudurg RTO office has seen a huge increase in revenue | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाच्या महसुलात झाली भरघोस वाढ

एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद ...

जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल - Marathi News | Vayuveg team rto on action mode 7 crores in fines recovered government target no papers puc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन - Marathi News | The deal of turmeric was made in the RTO office itself, Protest due to the blocking of a farmer of Ahmednagar in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन

वाहनात जादा माल व विमा संपल्याचे सांगत अधिकाऱ्याने ३० हजार रूपयांचा दंड केला ...

वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा - Marathi News | will issue a non-bailable warrant against a motorist who has not paid fines for years; Motor vehicle court warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षानुवर्षे दंड न भरलेल्या वाहनचालकाविरूद्ध अजामीनपत्र वॉरंट काढणार; मोटर वाहन न्यायालयाचा इशारा

वाहनचालकांना येत्या 30 एप्रिल रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची संधी उपलब्ध ...

नागपूरमध्ये आरटीओला २२८ कोटींचे उत्पन्न; ग्रामीणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण - Marathi News | 228 crore revenue to RTO in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये आरटीओला २२८ कोटींचे उत्पन्न; ग्रामीणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण

नागपूर ग्रामीण आरटीओ विभागांतर्गत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येतात. ...

पोलिसांच्या धर्तीवर आता आरटीओकडेही ‘बॉडी कॅम’; राज्यातील पहिला प्रयोग - Marathi News | On the lines of the police, now the RTO also has 'body cam'; First experiment in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांच्या धर्तीवर आता आरटीओकडेही ‘बॉडी कॅम’; राज्यातील पहिला प्रयोग

Nagpur News जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने पोलिसांच्या धर्तीवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने ‘बॉडी कॅ म’ म्हणजे ‘शरीर कॅमेरा’ खरेदी केले आहे. ...

महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर! - Marathi News | Tankers without fitness in Chhatrapati Sambhajinagar! The eyes of the Municipal Corporation, RTO Mehrban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर!

महापालिकेने शहरातील टँकरद्वारे पाणी वितरणाचा ठेका राम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीला दिला आहे. ...