लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

Pune | बाईक टॅक्सीवर कारवाई करणार; रिक्षा संघटनांना विभागीय आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Action will be taken against bike taxis; Divisional Commissioner's assurance to rickshaw associations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | बाईक टॅक्सीवर कारवाई करणार; रिक्षा संघटनांना विभागीय आयुक्तांचे आश्वासन

ॲप तातडीने काढण्यासंदर्भात मागणी... ...

जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये करा नोंदणी; अध्यादेश जारी - Marathi News | Register old vehicles also in BH series from now | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये करा नोंदणी; अध्यादेश जारी

सरकारने २०२१मध्ये  बीएच ही  नवीन नोंदणी मालिका समाविष्ट केली.  त्यात केवळ नवीन वाहनांचीच नोंदणी हाेत आहे. ...

RTO Services: आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’  - Marathi News | Now the vehicle will be 'transferred' while sitting at home; RTO's 14 services 'faceless' | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता घरी बसूनच वाहन होणार ‘ट्रान्सफर’; आरटीओच्या १४ सेवा ‘फेसलेस’ 

केंद्र सरकारने आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येणार आहे.  ...

औरंगाबाद ‘आरटीओ’चा महसूल भारी, तरीही कारभार ‘प्रभारी’ - Marathi News | Aurangabad RTO's revenue is heavy, yet the administration is 'in charge' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद ‘आरटीओ’चा महसूल भारी, तरीही कारभार ‘प्रभारी’

दोन वर्षांपासून नियमित अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच ...

मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Take passengers by meter, RTO officials on road; 9 cases in 2 hours fine of 57 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मीटरने प्रवासी घ्याच, RTO अधिकारी रस्त्यावर; २ तासात ५७ हजारांचा दंड वसूल

विनाकारण वाहतूक कोंडी करू नका, प्रवाशांना तक्रारिसाठी मोबाइल, इमेल आयडी ...

Bike Taxi: देशातील २२ राज्यात सुरु! पुण्यात बाइक टॅक्सी किती सुरक्षित? - Marathi News | Started in 22 states of the country How safe are bike taxis in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bike Taxi: देशातील २२ राज्यात सुरु! पुण्यात बाइक टॅक्सी किती सुरक्षित?

ॲग्रिगेटर लायसन्स देण्याबाबत पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ...

औरंगाबादेत आजपासून बेमुदत ‘रिक्षा बंद’ आंदोलन; अनेक संघटनांचा सहभाग, प्रवाशांचे हाल - Marathi News | Indefinite 'Rickshaw Band' protest in Aurangabad from today; Involvement of many organizations, plight of passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत आजपासून बेमुदत ‘रिक्षा बंद’ आंदोलन; अनेक संघटनांचा सहभाग, प्रवाशांचे हाल

शहरातील जालना रोड , रेल्वेस्टेशन रोड, बाबा पेट्रोल पंपसह विविध भागात प्रवासी रिक्षा, शहर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...

Video: 'फेकू अधिकारी' म्हणत RTO अजित शिंदेंना रिक्षा चालकांकडून साष्टांग दंडवत - Marathi News | Pune Video RTO officer Ajit Shinde was trolled by auto drivers Saying he is telling lies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'फेकू अधिकारी' म्हणत RTO शिंदेंना रिक्षा चालकांकडून साष्टांग दंडवत

शहरात सुरू असणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला होता. ...