लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज - Marathi News | Mukesh Ambani: Billions of Rolls Royce in mukesh ambani's house, special VIP numbers for cars in Ambani's fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज

Mukesh Ambani: मुंकेश अंबानी यांनी 13.14 कोटी रुपयांची रोल्स रॉयस ही कार खरेदी केली आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्मात्या कंपनीची ही गाडी आहे. ...

आता सिम्युलेटरवर परीक्षा दिल्यावरच मिळणार पर्मनंट लायसन्स - Marathi News | Now you can get a permanent license only after taking the exam on the simulator | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता सिम्युलेटरवर परीक्षा दिल्यावरच मिळणार पर्मनंट लायसन्स

Nagpur News शहर, ग्रामीण व पूर्व आरटीओ कार्यालयात लावण्यात आलेल्या सिम्युलेटरवर आता परीक्षा देऊनच पर्मनंट लायसन्स मिळणार आहे. विशेष म्हणजे, नापास होणाऱ्यांनाही या संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालविण्याचे यंत्रणेवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...

Union Budget 2022 For Auto: खूशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; देशाचे एकच पोर्टल असेल - Marathi News | Union Budget 2022 For Auto: Vehicle registration RTO can now be done from anywhere; There will be only one portal in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; देशाचे एकच पोर्टल असेल

Union Budget 2022 Nirmala Sitharaman: सर्वच कंपन्यांचे शोरुम प्रत्येक जिल्ह्यात, आरटीओ क्षेत्रात नसतात. यामुळे एका जिल्हयात गाडी खरेदी करून ती वाहन मालकाच्या दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन रजिस्टर करावी लागते. हा त्रास वाचणार आहे. ...

शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने ! - Marathi News | Hobby is a big thing! Billions of foreign vehicles running on city streets! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौक बडी चीज है ! शहरातील रस्त्यावर धावतायत कोट्यवधींची परदेशी वाहने !

वर्षभरात १२ वाहनांची भर : २.१७ कोटी रुपये किमतीच्या २ वाहनांचा समावेश, लाखो रुपयांच्या दुचाकींची ‘धूम’ ...

धक्कादायक ! एजंटकडून स्पेशल ऑफर, कुठूनही कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा - Marathi News | Such a special offer from an agent, WhatsApp documents from anywhere, get a license ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! एजंटकडून स्पेशल ऑफर, कुठूनही कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा

राज्यात कुठूनही ८०० रुपये द्या अन १० मिनिटांत लर्निग लायसन्स मिळावा, असा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. ...

वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन; दहा दिवसांत ठोठावला अडीच कोटींचा दंड - Marathi News | Violation of traffic rules by vehicle owners; A fine of Rs 2.5 crore was imposed in ten days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन; दहा दिवसांत ठोठावला अडीच कोटींचा दंड

सोलापूर ग्रामीण पोलीस; सर्वाधिक कारवाई लायसन्स नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर ...

पुण्यात दुचाकी वाहनांच्या प्रवासी वाहतूकीचे अ‍ॅप तातडीने बंद करण्याचे आदेश - Marathi News | Order to shut down the two-wheeler passenger transport app immediately in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दुचाकी वाहनांच्या प्रवासी वाहतूकीचे अ‍ॅप तातडीने बंद करण्याचे आदेश

सायबर पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, उबेर, झुमकार कंपनीबरोबर बैठक ...

Fact Check: मिसेस मुख्यमंत्री खरंच RTO च्या रांगेत उभ्या होत्या? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचं सत्य... - Marathi News | rashmi thackeray not standing in rto queue for renewal for driving licence | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मिसेस मुख्यमंत्री खरंच RTO च्या रांगेत उभ्या होत्या? जाणून घ्या यामागचं सत्य...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्टवर लाइक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय. काय आहे यामागचं सत्य? जाणून घेऊयात... ...