लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन सावंत

सचिन सावंत

Sachin sawant, Latest Marathi News

'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत' - Marathi News | 'Ventilator provided by PM Care Fund should be started by Fadnavis and Chandrakant Patil', sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत'

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत. ...

"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी", काँग्रेसची मागणी - Marathi News | Congress demands joint inspection of ventilators supplied by PMCARE | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पीएमकेअरमधून पुरवलेल्या व्हेंटिलेटरची केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी", काँग्रेसची मागणी

PMCARE ventilators News: सत्य समोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी व या गंभीर प्रकारातील दोषींवर कारवाई होण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...

पी. एम. केअरमधून पाठवलेले व्हेंटिलेटर सदोष | PM Cares Fund | Sachin Sawant | Government Of India - Marathi News | P. M. Ventilator defective sent from CARE | PM Cares Fund | Sachin Sawant | Government Of India | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पी. एम. केअरमधून पाठवलेले व्हेंटिलेटर सदोष | PM Cares Fund | Sachin Sawant | Government Of India

...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल - Marathi News | Maratha Reservation: BJP is not honest about Maratha reservation: Congress' Sachin Sawant's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत भाजपचं पोटात एक अन् ओठात एक; काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाबाबत भाजप प्रामाणिक नाही.... ...

"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा"; काँग्रेसची मागणी  - Marathi News | Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government over pm cares fund ventilators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पीएमकेअर्स फंडातून पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये घोटाळा; राज्यस्तरीय चौकशी करा"; काँग्रेसची मागणी 

Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सप्रमाणे मागील आठवड्यात नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे. ...

"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Sachin Sawant slams to Modi government on ED registered a case of money laundering against anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल

Sachin Sawant : अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...

"कोरोना लसींबाबत प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड; महाराष्ट्राची माफी मागा!" - Marathi News | Congress leader Sachin Sawant slams Prakash Javadekar on Corona Vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोना लसींबाबत प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड; महाराष्ट्राची माफी मागा!"

Sachin Sawant : चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...

तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticized to Modi Government and Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल

Corona Vaccination : जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालले असतानाही मोदी सरकारने दर्शविलेली बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.  ...