शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी

महाराष्ट्र : PM मोदींची शिवरायांशी तुलना? गोविंददेव गिरींच्या वक्तव्यावर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : Kolhapur Politics: संभाजीराजेंचे 'स्वराज्य'च लोकसभेच्या मार्गात अडसर 

कोल्हापूर : संभाजीराजे विरुद्ध मंडलिक, शेट्टी लढणार धैर्यशील मानेंशी; कोल्हापूर-हातकणंगलेतील संभाव्य चित्र

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

कोल्हापूर : जुन्या जखमा विसरलो नाही; संभाजीराजे लोकसभेच्या रिंगणात उतरणार

महाराष्ट्र : ‘मराठा आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही,’ संभाजीराजेंचा इशारा

राष्ट्रीय : ...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा!

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचा पुढाकार; खासदारांची बोलावली बैठक!

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, केलं असं आवाहन