शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

जालना : 'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट

जालना : 'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत

सातारा : देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले 

महाराष्ट्र : वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

महाराष्ट्र : ‘मनोज जरांगे मागणी करत असलेल्या मार्गाने मराठा आरक्षण देता येत असेल तर अवश्य द्यावे पण…’, संभाजीराजेंचं महत्त्वाचं विधान

महाराष्ट्र : सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

पुणे : मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका, मागास आयोगाचे पुनर्गठण करण्याची मागणी

महाराष्ट्र : “INDIA शब्द बदलून भारत होणार असेल तर काही चुकीचे नाही”; संभाजीराजेंनी केले समर्थन

जालना : गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज

मुंबई : संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल