शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

पुणे : शिवनेरीच्या पायथ्याशी मानापमान नाट्य, शिवभक्तांना रोखल्यामुळे संभाजीराजे नाराज; CM शिंदेंनी काढली समजूत!

छत्रपती संभाजीनगर : राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले

कोल्हापूर : संभाजीराजे नाशिक लोकसभेच्या रिंगणात शक्य, स्वराज्य पक्षाची संघटनात्मक बांधणी

कोल्हापूर : Valentine Day: लव्ह की ॲरेंज?... संभाजीराजेंनी सांगितलीय 'प्यारवाली लव्हस्टोरी'

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज्यपालांचा राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण, यापुढे काही चुका झाल्या तर...”: संभाजीराजे

मुंबई : 'चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे, परिणाम भोगावे लागतील'; संभाजीराजेंचा आव्हाडांना इशारा

कोल्हापूर : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रावर राजकीय नजर, नांदेडला उद्या मेळावा; नेतृत्वाचा शोध

महाराष्ट्र : Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा...

महाराष्ट्र : विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये, अन्यथा... संभाजीराजेंचा इशारा

कोल्हापूर : Shahu Chhatrapati 75th birthday: शाहू छत्रपतींना 'ही' भीती होती, परंतू..; संभाजीराजेंनी सांगितला खासदारकीबाबतचा किस्सा