लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
स्मारकाचं श्रेय मविआला नको म्हणून भाजपची आदळआपट; काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP clashes as Maviya does not want credit for memorial; Allegation of Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मारकाचं श्रेय मविआला नको म्हणून भाजपची आदळआपट; काँग्रेसचा आरोप

पवार यांचे सभागृहात भाषण झाल्यानंतर दोन दिवसांनी कशी भाजपला जाग आली, असा प्रश्नही काँग्रेसने केला... ...

छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?' - Marathi News | Ajit Pawar made a statement regarding which reference, Sambhaji Raj question on the statement about Sambhaji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'

जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये ...

VIDEO | बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला; संभाजी राजेंबाबतच्या विधानावर भाजप आक्रमक - Marathi News | Ajit Pawar's symbolic effigy burnt in Baramati; BJP is aggressive on the statement about Sambhaji Raj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO | बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

भाजपसह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्ते आक्रमक होत अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला... ...

Ajit Pawar vs BJP: “अजित पवार, लगेच विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्या”, भाजपाने का केली अशी मागणी? - Marathi News | Ajit Pawar must resign from opposition leader post after making derogatory statement about Chatrapati Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार, लगेच विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्या”, भाजपाने का केली अशी मागणी?

"असं बोलून अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय" ...

'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा थरार; डॉ अमोल कोल्हेंचे बोलके फोटो पाहून येईल अंगावर शहारा ! - Marathi News | shivputra-sambhaji-amol-kolhe-photos-went-viral-on-social-media-fans-are-in-awe | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा थरार; डॉ अमोल कोल्हेंचे बोलके फोटो बघा

स्वराज्याचा धगधगता इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा, सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे यासाठी अनेक पुस्तकं लिहून ठेवली आहेत, शाळेच्या पाठ्यपुस्तकात त्यांचे धडे आहेत, चित्रपट बनले आहेत. दरम्यान अभिनेते डॉ अमोल कोल्हे सुद्धा 'शिवपुत्र संभाजी' या महान ...

सह्याद्रीचा अंगार! अन् अवघ्या काही क्षणात पुन्हा अवतरले छत्रपती संभाजी; पाहा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा पडद्यामागचा थरार… - Marathi News | shivputra-sambhaji-play-amol-kolhe-backstage-video-going-viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सह्याद्रीचा अंगार! अन् अवघ्या काही क्षणात पुन्हा अवतरले छत्रपती संभाजी

बाळ इथं निजला, शिवाचा बाळ इथं निजला…पुढे फक्त २ मिनिटांचा वेळ अन् छत्रपती शंभूराजे पुन्हा रंगमंचावर…अंगावर शहारे आणणारा Video ...

Gram Panchayat Election Result: “स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे हीच लोकांची इच्छा”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | sambhajiraje chhatrapati first reaction over gram panchayat election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्वराज्य संघटनेने राजकारणात यावे हीच लोकांची इच्छा”; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले

Gram Panchayat Election Result: जे आमच्यासोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहू, असे आश्वासन संभाजीराजेंनी दिले. ...

Gram Panchayat Election Result: संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा - Marathi News | Gram Panchayat Election Result: The first victory of Sambhaji Raje Chhatrapati's Swarajya organization, the flag was hoisted on this Gram Panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेचा पहिला विजय, या ग्रामपंयातीवर फडकवला झेंडा

Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील सुमारे ७१३५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भागातील कल समोर येत आहेत. ...