शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही

संपादकीय : Sambhajiraje: संभाजीराजे : कुणाला हवेत? कुणाला नकोत?

महाराष्ट्र : राजकारणाचे टेन्शन रोजच्या जीवनात आणणे, हे मला पटत नाही - शहाजीराजे छत्रपती

मुंबई : Sambhaji Raje Chhatrapati: लढणार की माघार घेणार?; संभाजीराजे छत्रपती उद्याच भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवावे; त्यांना मान खाली घालायला लावू नये, पंकजा मुंडे यांचं मत

कोल्हापूर : Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

महाराष्ट्र : संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य – आमदार राजू पाटील

कोल्हापूर : 'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना

महाराष्ट्र : Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला!

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: लक्ष्य २०२४... आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार! संभाजीराजेंचं पोस्टर व्हायरल