शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : 'निवडणुकापुरती भाजपाला छत्रपती हवे होते का?'; शिवसेनेचा सवाल, स्पष्टीकरण देण्याची मागणी

महाराष्ट्र : “आग लावण्याचे धंदे बंद करा, शरद पवारांचं नाव घ्याल तर...”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका

नागपूर : संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न... देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकारवर साधला निशाणा

महाराष्ट्र : Sanjay Raut: संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, आता विषय संपला; संजय राऊतांनी आरोप फेटाळले

मुंबई : दगाफटका झाला, संभाजीराजे समर्थकांचा पत्रकार परिषदेत आरोप

मुंबई : Sanjay Pawar: शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर; संजय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : शिवसेनेकडून सहाव्या जागेची 'फाईल क्लोज'; संजय राऊत यांनी जाहीर केला उमेदवार

कोल्हापूर : Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे आमचे राजे! अपमान होईल असे वागणार नाही; शिवसेनेच्या संजय पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : Sambhaji Raje : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुंबईकडे रवाना, सर्वांचं लागलं लक्ष