शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut: 'छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला'; संजय राऊतांचं स्पष्टीकरण!

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: मोठी घडामोड! कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला 'मातोश्री'चं बोलावणं, संभाजीराजेंचं ठरेना, शिवसेना मागे हटेना!

मुंबई : संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणं म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान

मुंबई : संभाजीराजे शिवबंधन बांधणार नाहीत, दुसऱ्या उमेदवारासाठी शिवसेनेचा शाेध

कोल्हापूर : शिवसेनेने संभाजीराजेंचा सन्मान करावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा

मुंबई : Rajya Sabha Election 2022: शिवसेनेनं सुरू केला 'दुसऱ्या' उमेदवाराचा शोध; दोन 'सीनिअर' शर्यतीत पुढे

महाराष्ट्र : News & Views Live: शिवसेनेची ऑफर, संभाजीराजेंनी नाकारली? आता पुढे काय? Uddhav Thackeray

कोल्हापूर : 'वर्षा'वर न जाता संभाजीराजे कोल्हापूरला; 'शिवबंधना'ला नकार पक्का, नकोय कुठल्याच पक्षाचा शिक्का!

महाराष्ट्र : Rajyasabha Election 2022: शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या ऑफरवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : Rajya Sabha Election: संभाजीराजेंसमोर धर्मसंकट, आज होणार फैसला; शरद पवारांची भूमिका महत्त्वाची