शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut: आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही; मग ते कुणीही असो, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे पहाटेच कुठे निघून गेले? मराठा क्रांती मोर्चाचा 12 वाजेपर्यंत 'अल्टीमेटम'

मुंबई : शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

महाराष्ट्र : शिवबंधन नको, 'मविआ'कडून संधी द्या!; संभाजीराजे ठाम, आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्र : शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप; पक्षप्रवेश निश्चित?

मुंबई : संभाजीराजेंसाठी मराठा संघटनांचे प्रतिनिधी राऊतांना भेटले, पण शिवसेना पक्षप्रवेशावर ठाम

मुंबई : गेल्या वेळी राष्ट्रवादीने राज्यसभेत जागा वाढवली, घाट्यामध्ये आम्ही आहोत, त्यामुळे सहावी जागा शिवसेनेचीच

मुंबई : “आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

मुंबई : Sanjay Raut: छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर, पण निवडणुकांचं गणित वेगळं असतं

मुंबई : “संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल, पण...”; संजय राऊतांचे सूचक संकेत