शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांच्या पाठिंब्याने संभाजीराजेंना बळ

महाराष्ट्र : Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी शरद पवारांनी दिला संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला

कोल्हापूर : Sambhaji Raje: संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवारांची राजकीय खेळी की सहानुभूती?

महाराष्ट्र : Sharad Pawar: पुढील पाच वर्षेही महाविकास आघाडीचीच सत्ता; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीत मविआ संभाजीराजेंना मदत करणार का? शरद पवारांनी गणित मांडलं

फिल्मी : छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता संभाजी महाराजांवर बनणार सिनेमा, ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ची झाली घोषणा

महाराष्ट्र : Rajyasabha Election: अतिरिक्त मतांवर सहाव्या जागेचा खेळ रंगणार; राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये चुरशीची शक्यता

मुंबई : विविध नेत्यांनी संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला- प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : इकडे आड...! संभाजी राजेंनी असे काही फासे टाकले, शरद पवार अन् भाजपही खिंडीत अडकले

धाराशिव : छत्रपती संभाजीराजेंना मंदिरात अडवले, निषेधार्थ बंदला तुळजापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद