शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

पुणे : वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका

महाराष्ट्र : मराठा समाजासाठी संभाजीराजे छत्रपतींच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्र : 'या' तारखेपासून संभाजीराजे आमरण उपोषण करणार Chhatrapati Sambhaji Raje on hunger strike | Reservation

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

सातारा : Sambhajiraje Chhatrapati: ... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील

राष्ट्रीय : खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात दिल्लीत भेट

कोल्हापूर : संभाजीराजेंना मुदतवाढ की त्यांचा अन्य पक्षात प्रवेश? खासदारकीची मुदत जूनपर्यंत; पुढील राजकीय दिशा काय..

पुणे : Maratha Reservation: सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही; संभाजीराजेंची खंत

महाराष्ट्र : रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरून प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला, तक्रारीनंतर पुरातत्व विभागाची कारवाई