शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : 16 जूनला मूक मोर्चा नाही, संभाजीराजेंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : कारण 'ते' आमचे राजे आहेत | Chandrakant Patil | Sambhaji Raje | Maratha Reservation |Maharashtra News

महाराष्ट्र : महायुद्ध : मराठ्यांची तिसरी लाट | With Ashish Jadhao | Maratha Reservation | Maharashtra News

नाशिक : कोल्हापूरमधील आदोलानात हजारो नाशिककर घेणार सहभाग; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची माहीती 

महाराष्ट्र : Maratha Reservation: “संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे”; राऊतांचा टोला

महाराष्ट्र : Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

महाराष्ट्र : Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

महाराष्ट्र : Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका 

महाराष्ट्र : जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर : Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे रायगडला रवाना