लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जाणार लाँग ड्राईव्हवर; समृद्धीची ‘ट्रायल’ घेणार - Marathi News | CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis will take 'inspection' of Samriddhi Highway today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज जाणार लाँग ड्राईव्हवर; समृद्धीची ‘ट्रायल’ घेणार

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज करणार नागपूर ते शिर्डी प्रवास ...

हा महामार्ग विदर्भ, मराठवाडासह महाराष्ट्राच्या विकासात 'समृद्धी' आणेल - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Samruddhi Mahamarg will bring 'prosperity' to the development of Vidarbha, Marathwada and Maharashtra says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा महामार्ग विदर्भ, मराठवाडासह महाराष्ट्राच्या विकासात 'समृद्धी' आणेल - देवेंद्र फडणवीस

आज नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ...

समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात ९०० रुपये टोल! - Marathi News | 900 rupees toll on Samriddhi Highway in the first phase! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात ९०० रुपये टोल!

५२० किमीसाठी प्रतिकिमी १.७३ रुपये आकारणी ...

PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | 'No entry' on Samriddhi Highway ahead of PM Modi's visit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :PM मोदींच्या दौऱ्याआधी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; सुरक्षा यंत्रणा सतर्क

सुरक्षा यंत्रणा सतर्क : प्रशासनही सज्ज, उद्घाटनाची तयारी जोरात ...

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात - Marathi News | 'No Entry' on Samriddhi Highway ahead of PM's visit; Preparations for the inauguration are in full swing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी समृद्धी महामार्गावर ‘नो एंट्री’; उद्घाटनाची तयारी जोरात

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. ...

नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी? - Marathi News | Samriddhi Highway to start on December 11; Prime Minister will conduct an aerial inspection from Nagpur to Aurangabad? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नरेंद्र माेदींच्या हस्ते 'समृद्धी'चे उद्घाटन; नागपूर ते औरंगाबादपर्यंत करणार हवाई पाहणी?

नागपूर येथूनच ११ डिसेंबर रोजी ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. ...

ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन - Marathi News | It was decided... Samriddhi Highway was inaugurated by the Prime Minister on 11th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलं... ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

Nagpur News बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. ...

Narendra Modi: ११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार - Marathi News | Narendra Modi will visit Maharashtra on December 11; Two big projects Samruddhi express way will be inaugurated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार

मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. ...