लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना - Marathi News | The roof collapsed of a primary school classroom at Shirvali in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

दुर्घटनेनंतर पालकांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले ...

उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप - Marathi News | Ulhasnagar municipal school children's entrance ceremony and distribution of educational materials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप

उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्याथ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, बूट व मोजे, रेनकोट, लेखन साहित्य, पाण्याची बॉटल तसंच जेवणाचा डब्बा इत्यादी साहित्यांचे मोफत वितरण दरवर्षी करते. ...

शहरामध्ये धावताहेत अनफिट स्कूलबसेस, लोकमतच्या बातमीची हायकोर्टकडून दखल - Marathi News | Unfit schoolbuses plying in the city, High Court takes note of Lokmat news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरामध्ये धावताहेत अनफिट स्कूलबसेस, लोकमतच्या बातमीची हायकोर्टकडून दखल

Nagpur : राज्य सरकारला एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश ...

अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा - Marathi News | in mumbai finally 199 schools got rte approval municipal education department information relief for parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आरटीई २००९) च्या नियमानुसार, शिक्षण विभागाकडून त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया दर ३ वर्षांनी पूर्ण करावी लागते. ...

एक लाख २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार बूट अन् पायमोजे - Marathi News | One lakh twenty thousand students will get shoes and socks | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक लाख २० हजार विद्यार्थ्यांना मिळणार बूट अन् पायमोजे

१४ तालुक्याला निधी वाटप : शाळा व्यवस्थापन समितीवर जबाबदारी ...

चौथीपर्यंतची वर्गवेळ बदलण्यामागचे लॉजिक काय ?  - Marathi News | What is the logic behind changing the class time till 4th | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :चौथीपर्यंतची वर्गवेळ बदलण्यामागचे लॉजिक काय ? 

सर्व माध्यमांचे चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. ...

पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद - Marathi News | in mumbai opportunity of higher education for meritorious students in municipal schools provision of around 14 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण - Marathi News | ST corporation school door! Distribution of free ST bus passes to schools and colleges in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण

गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे.  ...