लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद - Marathi News | in mumbai opportunity of higher education for meritorious students in municipal schools provision of around 14 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...

एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण - Marathi News | ST corporation school door! Distribution of free ST bus passes to schools and colleges in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी महामंडळ शाळेच्या दारी! ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात मोफत एसटी बस पासचे वितरण

गेल्या दोन दिवसात ३४१ पासेस वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे.  ...

चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवा, अन्यथा कारवाई; मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचा इशारा - Marathi News | start classes till 4th std after 9 am, otherwise action will be taken; Mumbai Divisional Deputy Director of Education warns | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवा, अन्यथा कारवाई; मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचा इशारा

सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवावे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...

‘राईट टू गिव्ह अप ’पर्याय चुकीने निवडणाऱ्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना अंतिम संधी - Marathi News | Last chance for scholarship holder students who wrongly select Right to Give Up option | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘राईट टू गिव्ह अप ’पर्याय चुकीने निवडणाऱ्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना अंतिम संधी

३० तारखेपर्यंत दुुरुस्ती करून पुन्हा सादर करता येणार अर्ज ...

ठाणे जि.प. वाढवणार कन्या शाळेची पटसंख्या! - Marathi News | Thane zp The number of girl's school will increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प. वाढवणार कन्या शाळेची पटसंख्या!

जिल्हा परिषदेचे सीईओ पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त हाेते. हा पदभार स्विकारल्यानंतर सीईओंनी सदिच्छा भेट घेण्यासाठी आज पत्रकार परिषद धेतली. त्यात कन्या शाळेच्या विषयावर चर्चा झाली. ...

शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग - Marathi News | Due to lack of teachers and physical facilities, the villagers boycotted the school; A class filled on the street | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिक्षक, भौतिक सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे; रस्त्यावर भरला वर्ग

शिक्षक नियुक्तीसह भौतिक सुविधांच्या मागणीसाठी रस्त्यावर भरविली शाळा ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३१० मुले शिक्षण प्रवाहापासून दूर - Marathi News | 310 children are still out of education stream In Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ३१० मुले शिक्षण प्रवाहापासून दूर

मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार  ...

शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या - Marathi News | Vacancy of teacher posts in Sindhudurga even after recruitment of teachers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षक भरतीनंतरही सिंधुदुर्गात रिक्त शिक्षक पदांचे ग्रहण, ३८७३ मंजूर पदांपैकी किती पदे भरली.. जाणून घ्या

उर्वरित रिक्त पदे केव्हा भरणार ? ...