लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Panvel municipal school students are welcomed with the sound of drums | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.  ...

बालकांच्या हाताच्या ठशांनी रेखाटले चित्र; कल्याणमध्ये अनोखा उपक्रम  - Marathi News | in kalyan first day was celebrated by drawing a picture of tree taking the children hand print on paper a unique initiative by school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बालकांच्या हाताच्या ठशांनी रेखाटले चित्र; कल्याणमध्ये अनोखा उपक्रम 

पश्चिमेकडील कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. ...

पालिका शाळेत प्रवेश पाडवा - Marathi News | Prawesh padwa in municipal school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेत प्रवेश पाडवा

वरळी सी फेस शाळेत पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

शाळा सुरु झाल्या, पण आम्ही कोणत्या शाळेत जायचे?  - Marathi News | Schools have started, but which school do we go to?  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाळा सुरु झाल्या, पण आम्ही कोणत्या शाळेत जायचे? 

आरटीई प्रवेश लांबल्याने 2368 विद्यार्थी चिंतेत, मंगळवारी न्यायालयात सुनावणी  ...

सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे - Marathi News | 274 teachers got government jobs in Sangli, appointment letters from Zilla Parishad to teachers in Pavitra Portal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत 274 शिक्षकांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्रे

निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासन निवडणूक कामात गुंतल्याने नियुकत्या लांबल्या होत्या. ...

शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आले चक्क घोडागाडीतून - Marathi News | The school bell rang, the students came in a horse carriage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आले चक्क घोडागाडीतून

शिक्षकांनी घोडागाडी सजविली होती. गाडीतून आलेल्या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते. ...

ज्या शहराने राजकीय ओळख दिली त्या डोंबिवलीशी नाळ घट्ट करा : विवेक पंडित - Marathi News | Tie the knot with Dombivli, the city that gave it political identity says Vivek Pandit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्या शहराने राजकीय ओळख दिली त्या डोंबिवलीशी नाळ घट्ट करा : विवेक पंडित

विद्यानिकेतन शाळेचा फलक ठरतोय लक्षवेधी  ...

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत! - Marathi News | Success of Mobile School in Thane District This year 450 street children will go to school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली. ...