लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही - Marathi News | academic year 2024-2025 addmission proccess under rte has started from may 17 apply before may 31 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. ...

बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार - Marathi News | Books sent from Balbharti to Nanded district; 3 lakh students will get a set of books on the first day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार

शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. ...

ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले स्वच्छता अभियान, मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर - Marathi News | Swachhta Abhiyan was conducted in 150 schools in Thane, emphasis was placed on cleaning polling stations and premises | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १५० शाळांमध्ये झाले स्वच्छता अभियान, मतदान केंद्र आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर

या मोहिमेची सुरूवात कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक १६ येथे करण्यात आली. या शाळेतील मतदान केंद्रांची सफाई करण्यात आली. तसेच, परिसरही स्वच्छ करण्यात आला. ...

सरकारी शाळा होणार खासगीसारख्या चकाचक! सव्वा दोन कोटी आले - Marathi News | Government schools will be as shiny as private ones! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारी शाळा होणार खासगीसारख्या चकाचक! सव्वा दोन कोटी आले

नव्या शिक्षण धोरणानुसार खेड्यापाड्यातील शाळांचा होतोय कायापालट ...

दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या २३ हजार विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये परीक्षाशुल्क परत मिळणार - Marathi News | 23 thousand students of class 10th and 12th in drought-affected areas will get refund of examination fee of Rs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या २३ हजार विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये परीक्षाशुल्क परत मिळणार

सांगली : टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यात ... ...

पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर - Marathi News | Good news for parents; There is no change in private school uniforms, prices are also stable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर

खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो. ...

२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण - Marathi News | 25 schools will be hi-tech from 22.37 crores! Quality education will be provided in Zilla Parishad schools | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२.३७ कोटीतून  २५ शाळा होणार हायटेक! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

राज्य शासनाकडून जिल्ह्यातील २५ या शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. ...

१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल - Marathi News | 13,000 children will go to school this year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल

पहिल्याच दिवशी मिळणार नवीन पुस्तके : शाळा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू ...