लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार - Marathi News | State dress ready for 'pre-primary'; It will be implemented from next academic year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

पूर्वप्राथमिक वर्गांसाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावे; तसेच या शाळांमध्ये काय साेयी-सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी  सांगितले.  ...

रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या २४८० शाळांमध्ये फुलली परसबाग; भाज्यांची लागवड करुन पोषण आहारात समावेश - Marathi News | Parsbagh flourished in 2480 schools of Zilla Parishad in Ratnagiri; Inclusion in nutrition by planting vegetables | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या २४८० शाळांमध्ये फुलली परसबाग; भाज्यांची लागवड करुन पोषण आहारात समावेश

बालवयातच विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीचे ज्ञान ...

मुलांना गणित अजिबात आवडत नाही, कारण पालक करतात १ महत्त्वाची चूक... - Marathi News | Parenting tips Kids don't like math at all, because parents make 1 major mistake... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना गणित अजिबात आवडत नाही, कारण पालक करतात १ महत्त्वाची चूक...

Why children's don't like math's mathematics as a subject parenting tips : अंकांची ओळख करुन देताना पालकांनी लक्षात घ्यायला हवी १ महत्त्वाची गोष्ट... ...

क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली - Marathi News | teacher threw stick at child student lost vision of his left eye kaushambi uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

शिक्षकाने मुलाला काठी फेकून मारली आणि त्यामुळे मुलाच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. ...

"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज - Marathi News | If all culprits of Badlapur Case will shot dead in Police Encounter like Akshay Shinde then opposition will support action said Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंचे शिंदे सरकारला चॅलेंज

Badlapur Case Akshay Shinde Police Encounter, Nana Patole: "बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे," असा दावा यावेळी पटोलेंनी केला. ...

बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून... - Marathi News | Same incident as Badlapur; Headmaster strangles six-year-old girl; For opposing sexual abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापकासोबतच ती विद्यार्थीनी शाळेत ये-जा करत होती. पण त्या दिवशी ती आलीच नाही... ...

"त्याने आमच्यासमोर कपडे काढून..." प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणते, 'शाळेत असताना.., - Marathi News | hindi television actress anita hassanandani revealed in interview eye teasing incident in her childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याने आमच्यासमोर कपडे काढून..." प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणते, 'शाळेत असताना..,

अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक ! संचमान्यता निकषांत बदल, शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | One principal for every hundred students! Change in common recognition criteria, Education Department's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक ! संचमान्यता निकषांत बदल, शिक्षण विभागाचा निर्णय

आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक असल्याचे निश्चित करण्यात आले असून, शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. ...