लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

राज्यावरून कापड येणार कापून, गावातली बाई देणार शिवून! - Marathi News | in yavatmal the cloth will come from the state to be cut and the village lady will sew it | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यावरून कापड येणार कापून, गावातली बाई देणार शिवून!

४४ लाख विद्यार्थ्यांना देणार दोन गणवेश, बचत गटांना मिळाला कार्यारंभ आदेश. ...

परीक्षेचं खूप टेंशन आलंय? टेंशन पळवण्यासाठी करा १० सोप्या गोष्ट, स्ट्रेस होईल गायब - Marathi News | Exam Stress? Here are 10 Ways To Handle It? How to get rid of stress? parents and students, what to do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षेचं खूप टेंशन आलंय? टेंशन पळवण्यासाठी करा १० सोप्या गोष्ट, स्ट्रेस होईल गायब

परीक्षा जवळ आली की अनेकांना टेंशन येतं, ते कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करायला हवे. ...

राज्यस्तरीय ‘रंगाेत्सव’ कार्यक्रमासाठी आसनगावचे विद्यार्थी! - Marathi News | Students of Asangaon for state level 'Rangaetsav' program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय ‘रंगाेत्सव’ कार्यक्रमासाठी आसनगावचे विद्यार्थी!

राज्यस्तरीय शिक्षण विभागा हा 'रंगोत्सव' नुसता रंगांचा नव्हे, तर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा आहे. ...

प्राथमिक-उच्च प्राथमिकला पाचवी-आठवी जोडणार; शाळांच्या संरचनेत बदल - Marathi News | 5th-8th will be added to primary-higher primary Changes in the structure of schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राथमिक-उच्च प्राथमिकला पाचवी-आठवी जोडणार; शाळांच्या संरचनेत बदल

वर्ग जोडल्यानंतर शिक्षकांची अतिरिक्त पदे मंजूर पदांमधून भरावी लागणार आहेत ...

पेहरावाबाबत शिक्षकांनी पथ्ये पाळणे आवश्यक असल्याचा सूर; ड्रेस कोडवर शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा - Marathi News | a rule that teachers must follow a dress code in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेहरावाबाबत शिक्षकांनी पथ्ये पाळणे आवश्यक असल्याचा सूर; ड्रेस कोडवर शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा

शाळांमध्ये शिक्षकांनी पेहरावाबाबत पथ्ये पाळणे आवश्यकच आहे, असा वेगळा सूरही काही शिक्षकांकडून लावला जात आहे. ...

शाळेत बाळगोपाळांना मिळणार आता चॉकलेट; ज्वारी, बाजरी नाचणीचा होणार वापर - Marathi News | School guardians will now get chocolate; Sorghum, millet ragi will be used | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शाळेत बाळगोपाळांना मिळणार आता चॉकलेट; ज्वारी, बाजरी नाचणीचा होणार वापर

रोज चॉकलेट बार, तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही खूष आहेत. ...

एकशिक्षकी शाळा वाढणार? संचमान्यतेचे नवे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी विसंगत - Marathi News | One-teacher schools will grow? New Accreditation Policy inconsistent with National Education Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकशिक्षकी शाळा वाढणार? संचमान्यतेचे नवे धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी विसंगत

नव्या नियमांनुसार संचमान्यता दिल्यास शाळांमधील शिक्षकांची संख्या झपाट्याने खाली येईल. ...

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे, जयहिंद हायस्कूलमधील प्रकार - Marathi News | Shocking! CCTV Cameras in Girls' Restroom, Type in Jaihind High School | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे, जयहिंद हायस्कूलमधील प्रकार

मुलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचे माहित असतानाही अशाप्रकारे शाळा प्रशासनाने कॅमेरे लावल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे... ...