लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात गडचिराेलीची शाळा अव्वल, राज्यस्तरावर झेप - Marathi News | gadchiroli school tops the majhi shala sundar shala initiative jumps to the state level | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात गडचिराेलीची शाळा अव्वल, राज्यस्तरावर झेप

गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे झाले मुल्यांकन : शिक्षण संचालकांच्या चमुने केली पाहणी ...

शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर - Marathi News | Teachers still at work on selection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर

शाळेतील बरेच शिक्षक निवडणुकीच्या कामाकरिता बाहेर असल्याने मुंबईतील एका शाळेत १२ वर्ग अवघ्या सहा शिक्षकांना सांभाळावे लागत आहेत. ...

Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न - Marathi News | Kalyan: Children's literature conference held at Samrat Ashok Vidyalaya, Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न

Kalyan News: ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न झाले. ...

सहा वर्षे पूर्ण असतील; तेव्हाच मिळेल पहिलीत प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे निर्देश - Marathi News | Six years will be completed; Only then will you get access to the first; Directives of the Union Ministry of Education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा वर्षे पूर्ण असतील; तेव्हाच मिळेल पहिलीत प्रवेश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे निर्देश

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार; माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार - Marathi News | A change in the timing of primary will increase the difficulties; The schedule of secondary schools will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार; माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार

राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. ...

सहल असो की शाळेत येणे-जाणे, विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेवरच, बालहक्क संरक्षण आयोगाने ठणकावले - Marathi News | Whether it is a trip or going to school, the responsibility of the students lies with the school itself, the Commission for Protection of Child Rights said | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहल असो की शाळेत येणे-जाणे, विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेवरच, बालहक्क संरक्षण आयोगाने ठणकावले

‘त्या’ शाळेतील गैरप्रकारप्रकरणी कडक कारवाई: पालकांशीही साधला संवाद ...

सहा वर्षे पूर्ण, तरच पहिल्या वर्गात प्रवेश; केंद्राच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी-पालक भयभीत - Marathi News | after completing six years admission to first class only circular of the center | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा वर्षे पूर्ण, तरच पहिल्या वर्गात प्रवेश; केंद्राच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी-पालक भयभीत

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गोव्यासह सर्व राज्यांना जारी केला आहे. ...

गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर  - Marathi News | Gurukul and Apshinge School topped the district, district level results announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुरूकुल अन् अपशिंगे शाळा जिल्ह्यात अव्वल, जिल्हास्तराचा निकाल जाहीर 

माझी शाळा स्वच्छ शाळा विभागासाठी समितीकडून शनिवारी पाहणी ...