लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी - Marathi News | Schools closed till January 14 due to bitter cold; The order issued by the district administration of noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी

जिल्हा शिक्षणाधिकारी राहुल पवार यांनी यांसदर्भात आदेश जारी केला आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे १२ कोटी वेतनेतर अनुदान थकले, समाजकल्याण अधिकारी सहीच करेनात - Marathi News | 12 crore non salary subsidy of Divyang schools in Kolhapur district has expired, social welfare officer has not signed it | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे १२ कोटी वेतनेतर अनुदान थकले, समाजकल्याण अधिकारी सहीच करेनात

विद्यार्थ्यांची ससेहोलपट, सही न करण्याचे गौडबंगाल कळेना ...

७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी - Marathi News | 1,588 crores to 7 lakh students, funds released by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपोटी असलेल्या या रकमेपैकी ७३१ कोटी रुपये जमादेखील झाले आहेत.  ...

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर - Marathi News | The mid-day meal bill of 28 crores came to six and a half crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज ...

पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत - Marathi News | Pune Municipal Corporation to recruit 355 teachers 61 schools of Zilla Parishad transferred to the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत

महापालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार ...

संप मिटेना, अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश - Marathi News | Commissioner Rubal Aggarwal's order to the administration to end the strike, order to seize the keys of Anganwadis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप मिटेना, अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश

प्रशासनाला आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश ...

बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम - Marathi News | The school in the bus Equilibrium activity for children of brick kiln workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बसमध्येच भरली शाळा, गिरवताहेत बाराखडी; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘समतोल’ उपक्रम

‘स्कूल इन बस’ ही संकल्पना ‘समतोल’ने राबविली असून, चक्क बसमध्ये ही मुले शिकत आहेत. ...

शाळेची फी परवडत नाही; मुंबई पब्लिक स्कूल आहे ना! - Marathi News | mumbai Public School scheme for peolple cannot afford school fees Sale of applications for more than seven thousand seats in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेची फी परवडत नाही; मुंबई पब्लिक स्कूल आहे ना!

सात हजारांहून अधिक जागांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांकरिता १ जानेवारीपासून अर्ज करण्यास सुरूवात . ...