लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पाच वर्षांत २५३ पालिका शाळांचा कायापालट - Marathi News | Transformation of 253 municipal schools in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत २५३ पालिका शाळांचा कायापालट

३८ शाळांचे काम प्रगतिपथावर ...

चंडीगडमध्ये गॅस लीकमुळे खळबळ, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ, १६०० मुलं सुरक्षित   - Marathi News | Excitement due to gas leak in Chandigarh, escape of private school students, 1600 children safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंडीगडमध्ये गॅस लीकमुळे खळबळ, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची पळापळ, १६०० मुलं सुरक्षित  

Gas Leak in Chandigarh: पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंडीगड येथे मंगळवारी एका खासगी शाळेजवळ पाइपलाइनमधून गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर घटनास्थळाजवळच असलेल्या खासगी शाळेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी; मुंबईतील सुमारे १,६०० शाळांमध्ये राबविले जाणार ‘गुजरात मॉडेल’ - Marathi News | online attendance of students Gujarat Model to be implemented in around 1600 schools in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी; मुंबईतील सुमारे १,६०० शाळांमध्ये राबविले जाणार ‘गुजरात मॉडेल’

गुजरातच्या धर्तीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या ...

शाळांमध्ये रामायण, महाभारताचे धडे; शिक्षण मंत्रालयाला पाठविला अहवाल - Marathi News | Ramayana, Mahabharata lessons in schools; Report sent to Ministry of Education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळांमध्ये रामायण, महाभारताचे धडे; शिक्षण मंत्रालयाला पाठविला अहवाल

याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविला आहे. ...

मुंबईत खासगी शाळा जास्त, तुलनेत आरटीईचे प्रवेश कमी - Marathi News | Private schools are more in Mumbai, compared to RTE admissions are less | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खासगी शाळा जास्त, तुलनेत आरटीईचे प्रवेश कमी

केवळ ६० टक्के शाळाच प्रवेश प्रक्रियेत सहभागी ...

 काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण   - Marathi News | A nutritionist will tell the students in the municipality Training in health of students along with school curriculum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण  

महानगरपालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. ...

रुग्णालयानंतर आता इस्रायलचा शाळांवर हल्ला, ५० हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | israel attack on school in gaza after al ahli al shifa hospital killed dozens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णालयानंतर आता इस्रायलचा शाळांवर हल्ला, ५० हून अधिक लोकांचा मृत्यू

जबल्यातील अल-फखौरा शाळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मुंबईतील वाढत्या महागाईचा फटका ‘शालेय पोषण आहारा’ला; पूरक आहार बंदच - Marathi News | Rising Inflation Hits School Nutrition in Mumbai; No supplementary food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वाढत्या महागाईचा फटका ‘शालेय पोषण आहारा’ला; पूरक आहार बंदच

महिला बचत गटांचा जीव मेटाकुटीला ...