लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार  - Marathi News | in mumbai education department woke up after badlapur incident municipal corporation will install 5000 cctv in schools  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग; महापालिका शाळांमध्ये ५ हजार सीसीटीव्ही बसवणार 

बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी खबरदारीच्या उपाययोजना जारी केल्या आहेत. ...

कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | After Kolkata, Badlapur now Chandigarh School bus driver repeatedly raped 12th student at her home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे... ...

‘बदलापूर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगली प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ - Marathi News | Sangli Administration's Action Plan to Avoid Repeat of Badlapur incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘बदलापूर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सांगली प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’

जिल्ह्यात तातडीने बैठक : मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठकांतून तक्रारी ऐकणार ...

८० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही; सुरक्षेवर नियंत्रण कसे ? - Marathi News | 80 percent of schools do not have CCTV; How to control security? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही; सुरक्षेवर नियंत्रण कसे ?

मराठी माध्यमांची पाठ : शिक्षण विभागासह संस्थांची उदासीनता ...

खुनारी येथे चार वर्ग व एक शिक्षक; कसे होणार विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल? - Marathi News | four classes and one teacher at Khunari; How will the future of students be bright? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खुनारी येथे चार वर्ग व एक शिक्षक; कसे होणार विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल?

भरतीला विलंब : शिक्षणाचा खेळखंडोबा, शासनाचे दुर्लक्ष ...

"मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी कल्पनाच करवत नाही’’, राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका  - Marathi News | Raj Thackeray criticizes Eknath Shinde if such a situation exists in Chief Minister's district.  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी कल्पनाच करवत नाही’’

Raj Thackeray criticizes CM Eknath Shinde: बदलापूरमधील घटनेवरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ...

बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता; इंटरनेट सेवाही बंद - Marathi News | Tense silence in Badlapur today; Internet service also off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता; इंटरनेट सेवाही बंद

कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ...

बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित, ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी; CM शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप - Marathi News | The Badlapur agitation was motivated by politics, those who did it should be ashamed; CM eknath Shinde's serious accusation against the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित, ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी; CM शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

"राजकारण करायला तर खूप जागा आहेत. खूप मुद्दे आहेत. तेथे राजकारण करायला हवे. या छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी," ...