लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत  - Marathi News | Two hundred private schools in Kolhapur district owe Rs 85 crores, administrators are in trouble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत 

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे ...

अखेर गणवेश, बूट-पायमोज्याला आला निधी, सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ - Marathi News | finally funds for uniform boots and socks have come benefiting one and a half lakh students | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अखेर गणवेश, बूट-पायमोज्याला आला निधी, सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

हा निधी रखडल्याबाबत तीन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ...

डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारतातील 'या' विभागातल्या शाळांना आठवडाभर सुट्टी! - Marathi News | schools closed after outbreak of eye infection in India Arunachal Pradesh longding district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारताच्या 'या' जिल्ह्यात शाळांना आठवडाभर सुट्टी

शालेय मुलांना सर्वाधिक त्रास, संक्रमणाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावा लागला निर्णय    ...

भिवंडीत धोकादायक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, सुरू होती शाळा; सुदैवाने जीवित हानी टाळली - Marathi News | In Bhiwandi, the first floor wall of a dangerous building collapsed Fortunately, no casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, सुरू होती शाळा; सुदैवाने जीवित हानी टाळली

सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जीवितहाणी झाली नाही. यावेळी, स्थानिकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी पालकांनी शाळा प्रशासनाबरोबरच मनपा प्रशासनाचाही तीव्र निषेध केला. ...

औषधोपचार सुरूच; रुग्णसंख्या साडेसहा हजारांवर, आळंदीत डोळ्यांची साथ आटोक्यात येईना - Marathi News | Continued medication The number of patients is over six and a half thousand and the eye problems are uncontrollable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधोपचार सुरूच; रुग्णसंख्या साडेसहा हजारांवर, आळंदीत डोळ्यांची साथ आटोक्यात येईना

आळंदी शहरात सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली ...

राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळ; पर्यटन मंत्रालयाचा निर्णय - Marathi News | Youth Tourism Board in recognized schools in the state; Decision of Ministry of Tourism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये युवा पर्यटन मंडळ; पर्यटन मंत्रालयाचा निर्णय

देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील प्रसिद्धी करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करावयाची आहे. ...

गळके छत, चिखलमय आवारात शिक्षण; सांगलीतील महापालिका शाळांची दुरवस्था  - Marathi News | Bad condition of municipal schools in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गळके छत, चिखलमय आवारात शिक्षण; सांगलीतील महापालिका शाळांची दुरवस्था 

बजेट ८५० कोटींचे, शिक्षणाला ५० लाख ...

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा नाकारणाऱ्या शाळेला नोटीस - Marathi News | Notice to school denying facilities to students under RTE | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा नाकारणाऱ्या शाळेला नोटीस

मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला आरटिई नियम नुसार विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व सुविधा देण्यास सांगितले होते. ...