लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

लैंगिक जीवन : लॉंग इनिंग खेळायची असेल तर काय करावं?  - Marathi News | Sex Life: These tips will help you for long Inning | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : लॉंग इनिंग खेळायची असेल तर काय करावं? 

कोणतंही काम करण्यासाठी स्ट्रेथ, फोकस आणि काही खास तयारीची गरज असते. पण अलिकडच्या धावपळीच्या जीवनात पार्टनरसोबत पुरेसा वेळ घालवता येणं किंवा रोमान्ससाठी शक्ती असणं जरा अवघड होताना दिसतं. ...

लैंगिक जीवन : भारताच्या 'या' शहरातील लोक ऑफिसमध्येच 'कार्यक्रम' करण्यात सर्वात पुढे! - Marathi News | Sex life: Survey about people's behaviour about office sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : भारताच्या 'या' शहरातील लोक ऑफिसमध्येच 'कार्यक्रम' करण्यात सर्वात पुढे!

शारीरिक संबंधाबाबत आजही लोक संकुचितपणे बोलताना दिसतात. आजही दबक्या आवाजात या गोष्टी काही लोक बोलतात. पण तरीही आधीपेक्षा ही मानसिकता जरा बदलत आहे. ...

लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद! - Marathi News | Sex life: What is sex anxiety and how to keep it away | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांनी 'ही' समस्या वेळीच दूर केली तर मिळेल दुप्पट आनंद!

अनेकदा पार्टनरसोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असतानाही पहिल्यांदा किंवा नंतरही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भिती वाटते. ...

लैंगिक जीवन : काय आहे Sensate Focus आणि काय होतो याचा फायदा? - Marathi News | Sex Life: Sensate focus sex therapy that involves abstinence from intercourse during session | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : काय आहे Sensate Focus आणि काय होतो याचा फायदा?

तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या विचित्र सेक्स ट्रेन्ड्सबाबत ऐकलं असेलच. इतकेच काय तर शारीरिक संबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पोजिशनबाबतही तुम्ही ऐकलं असेल. ...

लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय! - Marathi News | These signs tell that you are having sex allergy | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'हे' असू शकतात अ‍ॅलर्जीचे संकेत, वेळीच करा उपाय!

शारीरिक संबंधाने दोन व्यक्ती केवळ शारीरिक रूपाने जवळ येत नाही तर मानसिक आणि भावनात्कम रूपानेही जवळ येतात. याने दोन व्यक्तींमध्ये जवळीकता निर्माण होण्यास मदत मिळते. ...

लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल! - Marathi News | Sex Life: These sex mistakes may turn off partners arousal | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल!

समजा पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना ऐन उत्साहात जर असं काही घडलं की, ज्याने पार्टनरची उत्तेजना किंवा तुमची उत्तेजना कमी होईल, तर यापेक्षा वाईट दुसरं काही होऊच शकत नाही. ...

लैंगिक जीवन : ...म्हणून भारतीय लोक लपून-छपून करतात Viagra चा वापर! - Marathi News | Sex Life: Indians use Viagra for better performance during intimate says survey | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ...म्हणून भारतीय लोक लपून-छपून करतात Viagra चा वापर!

लोकांमध्ये शारीरिक संबंधाबाबत बोलण्यात संकोच असतो. पण आता आपल्या लैंगिक समस्यांबाबत लोक आधीच्या तुलनेत डॉक्टरांशी अधिक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. ...

लैंगिक जीवन : जर पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर 'हे' वाचा! - Marathi News | Sex Life : If you masturbate watching porn you should know these facts | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : जर पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर 'हे' वाचा!

हस्तमैथुन ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हस्तमैथुन नियंत्रितपणे केला गेला तर याला चांगलं मानलं जातं. ...