लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

लैंगिक जीवन : ...म्हणून सिनेमा आणि रिअल लाइफमधील 'कार्यक्रमात' असतो फरक! - Marathi News | Why real life sex is different from sex scenes from film | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ...म्हणून सिनेमा आणि रिअल लाइफमधील 'कार्यक्रमात' असतो फरक!

रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत. ...

लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच 'रसायन'.... - Marathi News | Why do men some men have breast milk fetish | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच 'रसायन'....

गेल्या दशकांमध्ये याची फार वाढ झाली आहे. पण हे इरॉटिक लॅक्टेशन काय असतं आणि काही पुरूषांमध्ये पार्टनरच्या ब्रेस्ट मिल्कबाबत इतकी क्रेज का असते हे जाणून घेऊ... ...

लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा! - Marathi News | Leave these worries for healthy sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा!

लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आज अनेक लोक लैगिक जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात. यात जास्त प्रमाण हे पुरूषांचं असतं. ...

लैगिक जीवन : नियमित संबंध ठेवत नसालतर होते 'ही' गंभीर समस्या! - Marathi News | How much times sex is best for men in a week to avoid erectile dysfunction | Latest sexual-health Photos at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैगिक जीवन : नियमित संबंध ठेवत नसालतर होते 'ही' गंभीर समस्या!

लैंगिक जीवन : ...म्हणून मासिक पाळीत वाढते महिलांची उत्तेजना! - Marathi News | Reasons why some women feel more aroused during periods | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ...म्हणून मासिक पाळीत वाढते महिलांची उत्तेजना!

एकीकडे आजही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याला काही लोक चुकीचं मानतात आणि यादरम्यान संबंध ठेवत नाहीत. ...

लैंगिक जीवन : ऐन वेळेला घात होतो का? जाणून घ्या उपाय.... - Marathi News | What is erectile dysfunction and ways to cure this problem | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऐन वेळेला घात होतो का? जाणून घ्या उपाय....

या समस्येमुळे अनेकदा वैवाहिक जीवनात प्रेम कमी होऊ लागतं. कपल्समध्ये भांडणं होतात. अशात योग्य वेळीच यावर उपाय करणं ही समजदारी ठरू शकते. ...

लैंगिक जीवन : 'या' ३ वेगळ्या प्रयोगात काळजी घेतली नाही तर रात्रभर बसाल बोंबलत! - Marathi News | These sex positions may hurt male partner | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' ३ वेगळ्या प्रयोगात काळजी घेतली नाही तर रात्रभर बसाल बोंबलत!

वैवाहिक जीवनात एक महत्त्वाचा भाग म्हणजे शारीरिक संबंध. यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून तरूण कपल्स बेडरूममध्ये नवीन काही ट्राय करत असतात. ...

लैंगिक जीवन : ....जेणेकरून पहिल्याच रात्री काही अजब घडू नये! - Marathi News | 4 useful wedding night sex tips for newly weds | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ....जेणेकरून पहिल्याच रात्री काही अजब घडू नये!

जास्तीत जास्त लोक हे बॉलिवूडचे सिनेमे बघत-बघत मोठे झालेले असतात. त्यांच्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे लग्नाच्या दिवशीच पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं असं असतं. ...