लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

Women never reveal these secrets : नवरा असो किंवा बॉयफ्रेंड; मुली कोणाशीच शेअर करत नाहीत मनातल्या ५ गोष्टी - Marathi News | Women never reveal these secrets: husband or boyfriend; 5 things girls don't share with anyone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा असो किंवा बॉयफ्रेंड; मुली कोणाशीच शेअर करत नाहीत मनातल्या ५ गोष्टी

Women never reveal these secrets : जगभरात झालेल्या अनेक रिसर्चमधून हे समोर आलंय की महिला आपला पार्टनर, बॉयफ्रेंड किंवा पतीपासून कोणत्या गोष्टी लपवतात. ...

Infertility Causes in Male : ऐन तारुण्यात स्पर्म काऊंट घटवतात ५ सवयी; पुरूषांना वंध्यत्वाचा धोका - Marathi News | Infertility Causes in Male : Male fertility 5 habits that can damage the male reproductive health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात स्पर्म काऊंट घटवतात ५ सवयी; पुरूषांना वंध्यत्वाचा धोका

Infertility Causes in Male : पुरुष वंध्यत्वाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये कमी कामवासना, जननेंद्रियामध्ये वेदना किंवा अस्वस्थता, पार्टनरला गर्भधारणा न होणे  यांचा समावेश आहे ...

Sexual Health : संबध ठेवताना कंडोम फाटलं तर.....? सुरक्षित सेक्ससाठी गर्भनिरोधक वापरताना लक्षात ठेवा 5 गोष्टी - Marathi News | Sexual Health : Ways to avoid your condom from breaking during love making | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संबध ठेवताना कंडोम फाटलं तर.....? सुरक्षित सेक्ससाठी गर्भनिरोधक वापरताना लक्षात ठेवा 5 गोष्टी

Sexual Health : संभोगादरम्यान कंडोम फाटलं, अडकलं तर काय...? गर्भनिरोधक वापरताना 'अशी' घ्या काळजी ...

Sex life : सेक्स आणि बरंच काही..! जोडीदाराशी ‘संबंध’ ठेवणंच कमी झालं तर नातंच नाही, आरोग्यही धोक्यात! - Marathi News | Sex life: Sex and much more ..! less 'relationship' with the spouse not only affect on your relation it will affect on your health also | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्स आणि बरंच काही..! जोडीदाराशी ‘संबंध’ ठेवणंच कमी झालं तर नातंच नाही, आरोग्यही धोक्यात!

Sex life :शारीरिक संबंध म्हणजे काहीतरी भयंकर, नकोच ते बोलायला म्हणत त्यातून उद्भवणारे ताण आणि आजारही दडपले जातात, मात्र नातंच त्यामुळे काचायला लागतं. सांगतात, तज्ज्ञ.. ...

High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी - Marathi News | High Court: Denial of sexual intercourse is cruelty, an important remark of the Bilaspur High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

बिलासपूरच्या एका युवकाचे लग्न बेमेतरा येथील महिलेसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी सासरहून माहेरी गेली. त्यानंतर, ती तेथेच थांबली. ...

‘माझं अफेअर होतं, मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती - Marathi News | Extra marital affair : Husband cheated on his wife had a relationship with other men tested positive for hiv | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'मी बायकोला फसवलं पण तिनं मात्र..’- नवऱ्यानं शेअर केली सोशल मीडियात आपबिती

Extra marital affair : विवाहबाह्य संबंध, त्यातून पती पॉझिटिव्ह, हे समजल्यावर बायको माफ करेल? ...

सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा - Marathi News | Now sex workers can get Aadhaar cards without address proof UIDAI informs sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा

महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे. ...

Sexual health : मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा का? कंडोम योनीमार्गात अडकला तर काय? -असे प्रश्न जोडपी विचारतात तेव्हा.. - Marathi News | Sexual health : Is it Sex During Periods? How to Remove a Stuck Condom from Your Vagina | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा का? डॉक्टर सांगतात, या प्रश्नाचं ‘खरंखुरं’ शास्त्रीय उत्तर..

Sexual health : संभोग करताना कंडोम व्हजायनात अडकण्याची भीती वाटते? पिरिएड्समध्ये संबंध ठेवले तर काय होतं?, तज्ज्ञ सांगतात की.... ...