लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक जीवन

लैंगिक जीवन

Sex life, Latest Marathi News

कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया - Marathi News | when kangana ranaut became sexually active her parents were shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह आहे हे समजल्यावर अशी होती तिच्या पालकांची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो कंगना अगदी परखड बोलते. साहजिकच या परखड बोलण्याने ती रोज नवे वाद ओढवून घेते. सध्या कंगना अशाच एका बोल्ड मुद्यावर बोल्ड मत मांडून चर्चेत आली आहे. ...

लैंगिक जीवन : क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्याचा असाही वेगळा उपाय! - Marathi News | Sex Life: For Better sex wear socks during intimacy | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्याचा असाही वेगळा उपाय!

अनेकांना मग ते पुरूष असो वा महिला परमोच्च आनंदापर्यंत पोहोचताच येत नाही. अशात वेगवेगळ्या रिसर्चमधून परमोच्च आनंद कसा मिळवता येईल, याबाबत वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. ...

लैंगिक जीवन : महिला आणि पुरूषांची उत्तेजित होण्याची वेळ वेगवेगळी, म्हणून तर.... - Marathi News | Time of the day when women feel most sexually active | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिला आणि पुरूषांची उत्तेजित होण्याची वेळ वेगवेगळी, म्हणून तर....

तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कमी शारीरिक संबंध ठेवतो आणि याचं कारण वेळही असू शकते. चला जाणून घेऊ या सर्व्हेतून समोर आलेल्या आश्चर्यजनक गोष्टी... ...

लैंगिक जीवन : 'या' ५ स्टेजेसचा प्रत्येकाला करावा लागतो सामना! - Marathi News | Married couples experience these various stages in sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' ५ स्टेजेसचा प्रत्येकाला करावा लागतो सामना!

सुरूवातीला दोघेही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत आणि प्रत्येकक्षणी डोक्यात केवळ पार्टनरसोबत इंटिमेट होण्याचे विचार घोळत असतात. ...

जेव्हा प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला देतात... - Marathi News | When coaches advise Indian cricket team players to have sex before the match ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा प्रशिक्षक भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला देतात...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ...

लैंगिक जीवन : उत्साहाच्या भरात 'हे' सल्ले पडू शकतात महागात! - Marathi News | Avoid these sex tips or sex advice may prove risky | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : उत्साहाच्या भरात 'हे' सल्ले पडू शकतात महागात!

लैंगिक जीवनात नवा जोश आणि उत्साह भरण्यासाठी अनेकजण मित्रांशी बोलून, काही मॅगझिन वाचून किंवा इंटरनेटवर दिली जाणारी माहितीवर विश्वास ठेवून तशा गोष्टी करू लागतात. ...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी! - Marathi News | Sex Life: These things women hate while having sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिलांना अजिबात आवडत नाहीत 'या' गोष्टी!

जेव्हा विषय शारीरिक संबंधाचा येतो तेव्हा प्रत्येकाची आवड-पसंती वेगवेगळी असते. कोणताही एका फॉर्मूला प्रत्येकांवर लागू पडत नाही. ...

लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज! - Marathi News | Shocking myths and facts about nightfall right from penis size to sperms | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोषाबाबत असलेले काही गैरसमज!

नाइटफॉल म्हणजेच स्वप्नदोष....ही एक अशी समस्या आहे जी तरूणांमधील सर्वात कॉमन समस्या आहे. यामुळे तरूण मंडळी चिंतेतही असते. ...