लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar admits mistake made during Marathwada university name change, advises state government on Maratha-OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले...

मराठा-ओबीसी आरक्षण वादात सरकारने सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.  ...

"आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून..."; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Sharad Pawar clarified his stand on Maratha OBC reservation conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून..."; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar : राज्यात सुरु असलेल्या आरक्षणाच्या गोंधळावरुन शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली - Marathi News | How did Sharad Pawar find 'son-in-law'?; Balasaheb Thackeray role became important in Supriya Sule Marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रसंगावर भाष्य करत दिलखुलास आठवणींना उजाळा दिला.  ...

"पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट..."; शरद पवारांनी लगावला खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar Dig At Prime Minister Modi at sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट..."; शरद पवारांनी लगावला खोचक टोला

पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानावरुन शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. ...

"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले - Marathi News | Manoj Jarange Patil reaction to the meeting of Maratha coordinator and Sharad Pawar, also targeted the government over Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधक या दोघांवर मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  ...

अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी - Marathi News | Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार असल्याचा निर्धार केला.  ...

"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar targeted Union Home Minister Amit Shah amid accusations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : आरोप-प्रत्यारोपांदरम्यान शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे. ...

"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे - Marathi News | Manoj Jarange Patil said that Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray should clarify their position regarding giving reservation to Maratha reservation from OBC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी"; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...