लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली - Marathi News | How did the he give the ticket?; Sharad Pawar mocked Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला.  ...

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई : युगेंद्र पवार - Marathi News | Just like the Lok Sabha, the Vidhan Sabha also has a battle for self-respect: Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई : युगेंद्र पवार

बारामती नेमकी कुणाची? हे अवघ्या देशाला माहीत झाले आहे. कारण, बारामतीच्या जनतेचे वेगळेपण फक्त शरद पवारांनाच समजते. ...

श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन - Marathi News | Big set back to Rahul Jagtap in Srigonda Suspension from Sharad Pawar NCP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन

तालुक्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती आहे. ...

“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sharad pawar criticized revolt mla from ncp party and claims to defeat in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मला सोडून गेलेले परत निवडून आले नाहीत, असा एक जुना किस्सा सांगत, आता सोडून गेलेले आहेत त्यांचे काय करायचे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना केला. ...

सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार - Marathi News | The campaign fleet will cool down today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार

विधानसभा निवडणुकीने वातावरण निघाले ढवळून : मागील २० दिवस झाडल्या गेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar criticizes MP Amol Kolhe in a meeting in Shirur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव अशी टीका अजित पवारांनी शरद पवार गटावर केली.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Pratibha Pawar stopped at Textile Park in Baramati; An invitation to political discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवार यांनी बारामती मधील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास अडवल्याची माहिती समोर आली आहे. ...

"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 'Is Sharad Pawar afraid to talk about Hindus?', Kirit Somaiya furious over vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले

Maharashtra Assembly Election 2024: "शरद पवार अन् राहुल गांधींनी व्होट जिहादसारख्या गोष्टी पसरवल्या, लाज पाटली पाहिते." ...