लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar Reply on Devendra Fadnavis accused Maha vikas Aghadi of vote jihad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar Devendra Fadnavis Vote Jihad: लोकसभा निवडणुकीतील निकालाचा हवाला देत भाजपकडून व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत जोर देऊन मांडला जात आहे. ...

शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर! - Marathi News | possibility of confusion among the voters In 16 constituencies as the Trumpet symbol is given to independent candidates whose name is similar to the ncp sharad pawars candidates name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!

शरद पवार गट ८७ जागा लढवत असून, ८० मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारासमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. ...

"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Kagal Sharad Pawar strongly criticized Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल

शरद पवार यांनी कागलमध्ये बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...

"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | Devendra Fadnavis stated that Sharad Pawar is and will remain an important factor in the maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप काँग्रेसला जास्त का लक्ष्य करत आहे, याबद्दल भूमिका मांडली.  ...

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of Chief Minister of the state - vinod Tawde explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी  एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस अशी नावे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. ...

अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले? - Marathi News | Sharad Pawar said the reason for fielding Yugendra Pawar against Ajit Pawar in baramati Vidhan Sabha 2024 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Baramati Assembly election 2024: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघावर सगळ्यांची नजर आहे. पवार विरुद्ध पवार लढतीत कोण जिंकणार, याबद्दल उत्सुकता आहे. ...

भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, मी घरी कशी बसू? शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील मैदानात - Marathi News | My brother is walking around with a bag on his leg how can I sit at home Sharad Pawar sister Saroj Patil in the election field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, मी घरी कशी बसू? शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील मैदानात

भाजप सोडून कुणालाही मतदान करा, हे नालायक लोकं असल्याची टीका सरोज पाटील यांनी भाजपवर केली ...

इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Islampur make history by repeating 1978, Gaurav Nayakwadi appeals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

इस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघात बदलाच्या दृष्टीने चांगला उठाव झाला आहे. गेली ३५ वर्षे आपल्या खांद्यावर बसलेले भूत उतरवायचे आहे. ... ...