लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat says ncp sharad pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. ...

गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar has now U turn due to his statement about Gautam Adani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."

Ajit Pawar On Gautam Adani : गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MP Sharad Pawar criticized Dilip Valse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली. ...

बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात; दोन दिवस सातारा जिल्ह्यात - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Five meetings will be held in two days in Sharad Pawar's Satara district for assembly elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात; दोन दिवस सातारा जिल्ह्यात

शेवटच्या टप्प्यात सातारा स्वारी : आघाडीमुळे पाचच जागांवर लढण्याची वेळ ...

साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..." - Marathi News | Baramati Assembly Constituency Ajit Pawar said that he will see Baramati after Sharad Pawar retires | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."

दुसरा नवखा बारामतीकडे बघू शकतो का असाही सवाल अजित पवार यांनी केला आहे. ...

महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will win 170 seats: Rohit Pawar claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा

Nagpur : लोक समोरून बोलत नाहीत तर करून दाखवतात ...

“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sharad pawar taunt devendra fadnavis over party built | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे. ...

अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील - Marathi News | Ajit Pawar made a mistake by giving ticket to Bansode Now we fixed it Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील

गुन्हेगारांना प्रवृत्त करून त्यांना बळ देण्याचे काम करणारा चित्रपटात ‘अण्णा’ करत असतो, तसाच अण्णा बनसोडे नावाचा माणूस आहे ...