लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Baramti Vidhan Sabha Election Result 2024: बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष - Marathi News | Baramti Assembly Election 2024 Result Live Updates Ajit Pawar leading in Baramati from first round; Maharashtra's focus on uncle-nephew fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

Baramti Assembly Election 2024 Result Live Updates बारामतीत युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांनी बारामती पिंजून काढली तर अजित पवारांनी अनेक सभा घेतल्या आहेत ...

Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड  - Marathi News | Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : Sunil Tingre leading in Vadgaonsheri, 2462 votes lead after second round  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड 

Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड  ...

Indapur Assembly Election 2024: इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर - Marathi News | Indapur Assembly Election 2024: Ajit Pawar group Datta bharane leading from Indapur Assembly by only 336 votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर

Indapur Assembly Election 2024 इंदापूर विधानसभेत दोन राष्ट्रवादीची लढत होत असून अपक्ष उमेदवार मानेही मैदानात उतरले आहेत ...

Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: First 130 seats are up for grabs, Mahayuti and Maviat clash, BJP wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

Vidhan Sabha Election Result 2024: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात महायुती वरचढ ठरताना दिसत आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय! - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights Sharad Pawar Uddhav Thackerays cautious step even before the result An important decision to avoid split | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: पक्षातील आमदार पुन्हा फुटू नयेत, यासाठी खबरदारी घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ...

पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले - Marathi News | baramati vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi liveYugendra Pawar leading in postal polls against ajit pawar; What will happen in Baramati? Everyone noticed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले

Baramati Vidhan Sabha Election Result 2024 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. ...

"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election results 2024 "Don't leave the counting center till the last vote is counted, come directly to Mumbai after getting elected" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : प्रत्येक मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीने काय काळजी घ्यायची, याच्या सूचना काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp narayan rane said sharad pawar may come with mahayuti after result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. ते आपला ट्रॅक बदलू शकतात, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...