लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा? - Marathi News | Uddhav Sena elder brother in Mumbai, second place to Congress; Consensus in 33 out of 36 seats; Which seats? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा?

मुंबईत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब  - Marathi News | Will the new equations work their magic Pawar has the knack of seizing opportunities at the right time  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब 

दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत.  ...

७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप? - Marathi News | Maharashtra Election 2024 - Former MLA Charan Waghmare Joins NCP party, Bhandara office bearers in Sharad Pawar group are upset, ready to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?

इतर पक्षातून नेत्यांना आयात करून पक्षात तिकीट देत असल्याने शरद पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  ...

लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका - Marathi News | Failure of the ruling party to protect the ladki bahin, Sharad Pawar criticized the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :''सन्मान की अत्याचार करणाऱ्यांच्या, सत्ता कोणाच्या हाती द्यायची यांचा निर्णय जनतेनेच घ्यायचा''

'महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय' ...

"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Sharad Pawar has reacted to the decision of installing a new statue of Goddess of Justice in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आल्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय? - Marathi News | Sharad Pawar hinted that Jayant Patil will become the Chief Minister of Maharashtra after the Maha vikas Aghadi government, what did Pawar say in Islampur? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?

Sharad pawar Jayant Patil : महाविकास आघाडीचे सरकार आल्यास नेतृत्व कोण करणार? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशाच शरद पवारांनी इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देण्याबद्दल सूचक विधान केले आहे.  ...

"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी - Marathi News | Sharad Pawar Laughed after Jayant patil slams party supporter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर येथे पार पडली. यावेळी एका कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या नावाने घोषणा दिल्या. त्याला जयंत पाटलांनी तंबी दिली.  ...

पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट - Marathi News | Snehalata Kolhe met Devendra Fadnavis while the discussion was going on with sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

आगामी काळात कोपरगाव मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात आणि कोल्हे कुटुंबाची राजकीय दिशा काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  ...