लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Sharad Pawar slams mns chief Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..." - Marathi News | Devendra Fadnavis has responded after Sharad Pawar alleged that the Mahayuti candidates are being provided money from police cars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."

शरद पवार यांनी पोलिसांच्या गाडीतून रसद पुरवली जात असल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar The politics of splitting parties for power in Maharashtra The symbol was also snatched, Sharad Pawar's blow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात

इतिहासाची पुनरावृत्ती होणार, येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार ...

एकत्र दिवाळीचा 50 वर्षांचा पायंडा यंदा खंडित; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत करणार साजरी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : 50 years of Diwali together broken this year; Sharad Pawar will celebrate in Govind Bagh, Ajit Pawar in Katewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्र दिवाळीचा 50 वर्षांचा पायंडा यंदा खंडित; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत करणार साजरी

Maharashtra Assembly Election 2024 : शनिवारी दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबाग येथे शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार आणि सर्व पवार कुटुंबीय हितचिंतकांना भेटणार आहेत.  ...

ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव - Marathi News | Both Pawars are running to reach the voters in Diwali; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव

अजित पवार यांचा १५ तासात तालुक्यातील ५९ गावांमध्ये दाैरा ...

'तुतारी' हाती घेण्याच्या चर्चेतच उमेदवारी न मिळाल्याचा धक्का; आडसकर, मेटे, मस्केंची बंडखोरी - Marathi News | Sharad Pawar turned the bread at the right time; Rebellion of Ramesh Adaskar, Jyoti Mete, Rajendra Maske due to not getting candidature | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुतारी' हाती घेण्याच्या चर्चेतच उमेदवारी न मिळाल्याचा धक्का; आडसकर, मेटे, मस्केंची बंडखोरी

शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवली; आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Why celebrate Padwa in Katewadi? Ajit Pawar told the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार पाडव्यानिमित्त काटेवाडीत कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तर शरद पवार गोविंद बागेत भेटणार आहेत. ...

शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Candidates of Ajit Pawar group against candidates of Sharad Pawar group in Tasgaon - Kawthe Mahankal and Islampur for assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरदचंद्र पवार पक्षाच्या मैदानावर उसण्या खेळाडूंसह राष्ट्रवादीची बॅटिंग

तासगाव - कवठेमहांकाळ, इस्लामपूरला 'काकां'ना रोखण्यासाठी पुतण्याची खेळी ...